Marathi Grammar Practice Question Paper ! Marathi Grammar Free Mock Test | मराठी व्याकरण सराव टेस्ट सोडवा – 13

By MPSC Corner

 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

🔥 ही टेस्ट TCS व IBPS ,MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, वनरक्षक , राज्य उत्पादन शुल्क भरती , तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.Ganitmanch.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 30

⏺ Passing – 15

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

मराठी व्याकरण सराव टेस्ट सोडवा.

1 / 30

गायरान' या शब्दाचे लिंग ओळखा.

2 / 30

'विद्वान' या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप ओळखा.

3 / 30

'गुरुजी मुलांना बसवितात' क्रियापदाचा प्रकार ओळखा.

4 / 30

'कृष्णार्पण' हा समासाचा कोणता प्रकार आहे ?

5 / 30

'गडी गायरानात गुरे घेऊन गेला आहे.' अधोरेखित शब्द कोणत्या प्रकारात येतो ?

6 / 30

'खरेखोटे' या समासाचा प्रकार ओळखा.

7 / 30

मराठी वर्णमालेत एकंदर किती वर्ण आहेत ?

8 / 30

मनालीचे डोळे माशासारखे आहेत, म्हणून तिला सर्व...............म्हणतात.

9 / 30

'त्याने बेलास मारले' या वाक्यामध्ये 'मारले' या क्रियापदाचा प्रकार ओळखा.

10 / 30

खालील शुद्ध किंवा अचूक शब्द ओळखा.

11 / 30

पुढील वाक्यातील कर्ता कोणता ?

'त्या कन्येला बिंदीया शोभते'

12 / 30

मराठीत व्यंजनांचे एकूण किती प्रकार आहेत ?

13 / 30

'आमच्या अंगणात रोज फेरीवाला येत होता. ' क्रियापदाचा प्रकार ओळखा.

14 / 30

'मिष्टान्न' शब्दाचे खरे संधी ओळखा.

15 / 30

'उषाने सुवर्णपदक पटकावले' अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा.

16 / 30

पुढील म्हण पूर्ण करा.

'पदरी पडले झोंड ...............

17 / 30

'शुचिर्भूत होणे' या वाक्‌प्रचाराचा योग्य अर्थ सांगा.

18 / 30

मराठी भाषेत किती स्वरादीचा समावेश होतो ?

19 / 30

'डोळी अलगद घरे उचलती, काळोखाच्या उशी वरूनी' हे वाक्य कोणत्या अलंकाराचे उदाहरण आहे ?

20 / 30

'आम्ही' या सर्वनामाचा प्रकार ओळखा.

21 / 30

'साखरभात' हे कोणत्या समासाचे उदाहरण आहे?

22 / 30

'एकादशीच्या घरी शिवरात्र' या म्हणीचा अर्थ कोणता ?

23 / 30

विजा चमकु लागल्या आणि पावसाला सुरुवात झाली' या संयुक्त वाक्याचा प्रकार कोणता ?

24 / 30

सुरेशने सुरेल गाणे म्हटले - कर्मविस्तार सांगा.

25 / 30

'पानिपतावर सव्वा लाख बांगडी फुटली' हे विधान शब्दशक्तीचा कोणता प्रकार सुचित करते ?

26 / 30

आपल्या घरात बोलली जाणारी भाषा म्हणजे ………......भाषा होय.

27 / 30

पुढील वाक्यातील अधोरेखित शब्दाचे पृथ्थकरण कसे करता येईल ?

'इंग्लंडच्या राजाचे सिंहासन कधीही रिकामे नसते' 

28 / 30

'मंत्रालय' या शब्दाचा प्रचलित विग्रह सांगा.

29 / 30

'मुलांनो, सर्वजण रांगेत उभे राहा' क्रियापदाचा प्रकार ओळखा.

30 / 30

बोलणारा व ऐकणारा यांना जोडणारा पूल म्हणजे ……........होय.

Your score is

0%

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Comment

close button