Police Bharti Practice Question Paper ! Police Bharti Free Mock Test | पोलीस भरती सराव टेस्ट सोडवा – 15

By MPSC Corner

 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

🔥 ही टेस्ट TCS व IBPS ,MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, वनरक्षक , राज्य उत्पादन शुल्क भरती , तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.MpscCorner.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 30

⏺ Passing – 15

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

पोलीस भरती सराव टेस्ट सोडवा.

1 / 30

'गर्जेल तो पडेल काय!' हे वाक्य कोणत्या वाक्यप्रकारात मोडते ?

2 / 30

खालीलपैकी कोणता शब्द गटात बसत नाही ?

3 / 30

अजयने 70,000 रु. गुंतवून एक उद्योग सुरू केला. प्रभावती या उद्योगात सहा महिन्यानंतर आली व त्यावेळी तिने रु. 1,05,000 गुंतविले. राहुलने पुढील सहा महिन्यानंतर याच उद्योगात रु. 1.4 लाख गुंतविले व उद्योगामध्ये आला. जर तीन वर्षांनंतर या उद्योगातील नफा अजय, प्रभावती व राहुल यांच्यामध्ये वाटायचा असेल तर कोणत्या प्रमाणात वाटावा ?

4 / 30

नैसर्गिक रबर हा एक................चा पॉलिमर आहे.

5 / 30

धारासना सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले ?

6 / 30

सोमवार : शनिवार : : चैत्र : ?

7 / 30

चौरसाची बाजू वीस टक्क्यांनी वाढवली तर चौरसाचे क्षेत्रफळ किती टक्क्यांनी वाढेल ?

8 / 30

'अमृताहुनी गोड नाम तुझे देवा' हे कोणत्या अलंकाराचे उदाहरण आहे ?

9 / 30

'राधा गाणे गात असे' या वाक्याचा काळं ओळखा.

10 / 30

वाफेचे रूपांतर बर्फात होण्याच्या क्रियेस काय म्हणतात ?

11 / 30

एका वसतिगृहात 150 मुलांचा एक समूह आहे. ते परस्परांना वाढदिवसाच्या दिवशी शुभेच्छा द्यायला कधीही विसरत नाही. तेव्हा सर्व मुले दोन वर्षात एकूण किती वेळा शुभेच्छा देतात ?

12 / 30

1921 मध्ये मोपला विद्रोह कोणत्या राज्यात झाला ?

13 / 30

एक ते शंभरमध्ये किती मूळसंख्या आहेत ?

14 / 30

'ओ' हा स्वर कोणत्या प्रकारात मोडतो ?

15 / 30

खालील वाक्याचा प्रयोग ओळखा.

शिपायाकडून चोर पकडला जातो.

16 / 30

खालीलपैकी कोणता जिवाणूजन्य रोग नाही.

17 / 30

भागाकार करा :

3.1639 + 0.013 = ?

18 / 30

'जर 'MUMBAI' हा शब्द 'KCDOWO' असा लिहिला तर 'PUNE' हा शब्द कसा लिहाल ?

19 / 30

'अ' व 'ब' चे वार्षिक उत्पन्न 4:3 प्रमाणात असून खर्चाचे प्रमाण 3:2 आहे. प्रत्येकाजवळ वर्षाशेवटी 600 रुपये शिल्लक राहिले तर 'अ' चे वार्षिक उत्पन्न किती ?

20 / 30

ब्रिटिशांविरुद्ध पंजाबमध्ये झालेल्या कुका विद्रोहाचे नेतृत्व कोणी केले ?

21 / 30

'इतिश्री करणे' या वाक्प्रचाराचा अर्थ ओळखा.

22 / 30

काँग्रेसमध्ये फुट कोणत्या अधिवेशनात पडली ?

23 / 30

317 × 317 + 283 × 283 = ?

24 / 30

'जहाज' या शब्दातील 'ज' वर्ण कोणत्या प्रकारचा आहे ?

25 / 30

अपूर्णविराम हे चिन्ह केव्हा वापरतात ?

26 / 30

दोन संख्यांचे गुणोत्तर जर 20 : 22 असेल व त्यांचा मसावि 17 असेल तर त्या संख्या कोणत्या ?

27 / 30

'आईवडील, कृष्णार्जुन' हे शब्द कोणत्या समासाचे आहेत ?

28 / 30

'आम्ही उद्या गावी जाऊ' या वाक्यातील सर्वनामाचा प्रकार ओळखा.

29 / 30

अंमलबजावणी संचनालय (Enforcement Directorate) कोणत्या मंत्रालयाच्या अधीन काम करते ?

30 / 30

खालील शब्दसमूहासाठी नेमका शब्द सुचवा.

म्हाताऱ्या किंवा लंगड्यालुळ्या गुरांना पाळण्याचे ठिकाण कोणते.

Your score is

0%

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Join करा आमचे Telegram चॅनल.

Leave a Comment

close button