Police Bharti Practice Test ! Police bharti practice Test Paper | पोलीस भरती सराव टेस्ट सोडवा – 38

By MPSC Corner

Police Bharti Practice Test ! Police bharti practice Test Paper | पोलीस भरती सराव टेस्ट सोडवा – 38

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

🔥 आजची पोलीस भरती टेस्ट तुम्हाला TCS व IBPS ,MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, वनरक्षक , राज्य उत्पादन शुल्क भरती , तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.MpscCorner.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 30

⏺ Passing – 15

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

पोलीस भरती सराव टेस्ट सोडवा.

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त.

1 / 30

रोहन 4 कि.मी. दक्षिणेला जातो. तो उजवीकडे वळून 6 कि.मी. जातो. पुढे डावीकडून वळून 4 कि.मी. चालतो तर सुरवातीच्या ठिकाणापासून तो आता किती अंतरावर आहे?

2 / 30

एक वस्तू व्यापाऱ्याने 64 रुपयास विकल्याने जितका तोटा होतो त्याच्या 4 पट नफा ती वस्तू 84 रुपयास विकल्याने होतो, तर वस्तूची मुळची खरेदी किंमत किती?

3 / 30

आज शुक्रवार आहे. गेल्या आठवड्यातील गुरुवारी 25 मे हि तारीख होती. पुढील आठवड्यात शुक्रवारी कोणती तारीख असेल?

4 / 30

मोडेम हे संगणकाचे कोणते डीव्हाईस आहे?

5 / 30

Y , E , K , Q ,…….............?

6 / 30

MTDC चा अर्थ काय?

7 / 30

पवन उर्जेमध्ये भारताचे स्थान जगात................आहे.

8 / 30

भारतात नियमितपणे किती वर्षांनी जनगणना होत असते?

9 / 30

महाराष्ट्र पोलीस दलाचे मुखपत्र...........आहे.

10 / 30

मानवामध्ये..................गुणसूत्रे असतात.

11 / 30

खालीलपैकी निश्चितपणे एकवचनी शब्द असलेला पर्याय कोणता?

12 / 30

‘चालणे‘ हा उत्तम व्यायाम आहे. अधोरेखित नामाचा प्रकार ओळखा?

13 / 30

आम्ल पदार्थाची चव कशी असते?

14 / 30

‘बोलता-बोलता विचारमालिका तुटल्यास’ कोणते विरामचिन्ह वापरले जाते?

15 / 30

दाढी करतांना कोणता आरसा वापरतात?

16 / 30

जर LORD = 15 , 18 , 21 , 7 तर POND?

17 / 30

मुलांच्या रांगेत उजवीकडून 7 व्या क्रमांकावर तर डावीकडून 4 थ्या क्रमांकावर रवी उभा आहे तर रांगेत एकूण किती मुले आहेत?

18 / 30

भारताच्या कोणत्या दिशेला बंगालचा उपसागर आहे?

19 / 30

जगाची विभागणी एकूण किती खंडात झाली आहे?

20 / 30

‘माझा घोडा फारच सुंदर आहे’ या वाक्यातील सार्वनामिक विशेषण ओळखा?

21 / 30

विरोधदर्शक केवलप्रयोगी अव्यय कोणते?

22 / 30

मानवी शरीरात प्रत्येक चक्राच्यावेळी रक्त ह्रदयातून...............वेळा जाते?

23 / 30

एका कामासाठी 8 मजुरांना 1760 रुपये द्यावे लागले, तर 20 मजुरांना किती मजुरी द्यावी लागेल?

24 / 30

‘पोलिसांनी चोरास शोधून काढले’ या वाक्याचा प्रयोग ओळखा?

25 / 30

चंद्र : पृथ्वी :: बुध : ?

26 / 30

‘झुमर’ लोकनृत्य.............राज्यात प्रसिद्ध आहे.

27 / 30

एका घड्याळात 11 वाजून 45 मिनिटे झाली आहेत. तास काटा व मिनिट काटा यांची अदलाबदल केल्यास किती वाजतील?

28 / 30

भारतातील एकमेव जिवंत ज्वालामुखी कोठे आहे?

29 / 30

गटात न बसणारा शब्द किंवा पद शोधा?

30 / 30

भारतात सर्वप्रथम व्यापारानिमित्य कोण आले होते?

Your score is

0%

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Join करा आमचे Telegram चॅनल.

Leave a Comment

close button