Marathi Grammar Test |Marathi Grammar Test Paper | मराठी व्याकरण सराव टेस्ट सोडवा – 17

By MPSC Corner

Marathi Grammar Test |Marathi Grammar Test Paper | मराठी व्याकरण सराव टेस्ट सोडवा – 17

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

🔥 ही टेस्ट TCS व IBPS ,MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, वनरक्षक , राज्य उत्पादन शुल्क भरती , तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.Ganitmanch.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 30

⏺ Passing – 15

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

मराठी व्याकरण सराव टेस्ट सोडवा.

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त.

1 / 30

'षट् + मास' या संधी विग्रहाचा संधीयुक्त शब्द कोणता ?

2 / 30

खालीलपैकी विसंगत शब्द ओळखा.

3 / 30

'वाघाने पिंजऱ्याबाहेर उडी मारली' प्रयोग ओळखा.

4 / 30

तो काही वर्ष बिनभाडयाच्या घरात राहिला. अधोरेखित शब्दाचा योग्य अर्थाचा पर्याय कोणता?

5 / 30

‘मी निबंध लिहितो’ सदर वाक्यामध्ये वर्तमानकाळाचा कोणता प्रकार आहे ?

6 / 30

त्याने बेलास मारले' या वाक्यामध्ये 'मारले' या क्रियापदाचा प्रकार ओळखा.

7 / 30

'गल्लोगल्ली' या शब्दाचा समास ओळखा.

8 / 30

‘पाचशे रुपये ही देखील मोठी रक्कम आहे’ या वाक्याचा प्रकार ओळखा.

9 / 30

'मुलांनो, सर्वजण रांगेत उभे राहा' क्रियापदाचा प्रकार ओळखा.

10 / 30

'निरंतर' या शब्दाचे संधी ओळखा.

11 / 30

दिलेल्या वाक्यासाठी शब्दसमुहातील एक शब्द निवडा.

देवापुढे सतत तेवत असणारा दिवा ………...?

12 / 30

'गुरुजी मुलांना बसवितात' क्रियापदाचा प्रकार ओळखा.

13 / 30

'गायरान' या शब्दाचे लिंग ओळखा.

14 / 30

मराठीत व्यंजनांचे एकूण किती प्रकार आहेत ?

15 / 30

खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखा.

16 / 30

'आजी' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता ?

17 / 30

अंत या शब्दाचा उलट अर्थ काय आहे ?

18 / 30

जोडीने येणारे विसंगत शब्द ओळखा.

19 / 30

सिंहाची ……….... होते.

20 / 30

खालीलपैकी 'तद्भव' शब्द ओळखा.

21 / 30

मराठी भाषेत किती स्वरादीचा समावेश होतो ?

22 / 30

'शरत्काल' शब्दाचे खरे संधी ओळखा.

23 / 30

योग्य पर्याय निवडा. प्रश्नपत्रिकांचा

24 / 30

'पानिपत झाले' या वाक्प्रचारातून काय सुचविले जाते ?

25 / 30

ध्वनीदर्शक शब्द लिहा.

हंसाचा ...............?

26 / 30

'विद्वान' या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप ओळखा.

27 / 30

'आम्ही' या सर्वनामाचा प्रकार ओळखा.

28 / 30

'आमच्या अंगणात रोज फेरीवाला येत होता. ' क्रियापदाचा प्रकार ओळखा.

29 / 30

निमंत्रीत या शब्दाचा विरुद्ध अर्थाचा शब्द कोणता ?

30 / 30

जरा म्हणजे …….......….?

Your score is

0%

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Join करा आमचे Telegram चॅनल.

Leave a Comment

close button