Complete Information of Maharashtra Police Force | महाराष्ट्र पोलीस दलाची संपूर्ण माहिती.

By MPSC Corner

महाराष्ट्र पोलीस  🚔🚨

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

➡️स्थापना 🟰2 जानेवारी 1961
➡️ मुख्यालय= मुंबई
➡️प्रमुख = महासंचालक
➡️ महासंचालक= रश्मी शुक्ला

♦️2 जानेवारी रोजी महाराष्ट्र पोलीस दलाची स्थापना करण्यात आली.

♦️ (भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी महाराष्ट्र पोलीस दलाला ध्वज प्रदान केला)

♦️दरवर्षी 2 जानेवारी हा पोलीस स्थापना दिन म्हणून साजारा केला जातो.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

❇️ महाराष्ट्र पोलीस परिक्षेत्र= 08 🏢🏢

1) छ संभाजीनगर परिक्षेत्र
2) नांदेड परिक्षेत्र
3) नागपूर परिक्षेत्र
4) अमरावती परिक्षेत्र
5)कोल्हापूर परिक्षेत्र
6) नाशिक परिक्षेत्र
7) कोंकण परिक्षेत्र (ठाणे)
8) गडचिरोली (नक्षल क्षेत्र )

♦️ महाराष्ट्र पोलीस हे देशातील सर्वांत मोठ्या पोलीसदलांपैकी एक असून त्यात 12 पोलीस आयुक्तालये व 36 जिल्हा पोलीसदले आहेत.

♦️ 12 आयुक्तालय, 1 गुन्हे अन्वेषण विभाग, 1 राज्य गुप्तचर विभाग, 8 परिक्षेत्र, 36 पोलीस जिल्हे, 4 रेल्वे पोलीस जिल्हे, 01 ते ,19 राज्य राखीव पोलीस दल गट यांचा समावेश आहे. , 1 मोटार वाहतूक विभाग,

♦️ महाराष्ट्राच्या पहिल्या महिला महासंचालक =1988 च्या बॅचच्या IPS अधिकारी रश्मी शुक्ला यांनी  महाराष्ट्र पोलीस महासंचालक (DGP) म्हणून पदभार स्वीकारला. हे पद भूषवणाऱ्या त्या पहिल्या महिला आहेत.

https://t.me/RubabVardicha

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
राज्य राखीव पोलीस दल (SRPF)🪖

➡️ स्थापना =6 मार्च 1948 .
➡️मुख्यालय = गोरेगाव (मुंबई)
➡️ SRPF प्रमुख = समादेशक
➡️प्रमुख महासमादेशक=चिरंजीवी प्रसाद

♦️6 मार्च हा दिवस दरवर्षी महाराष्ट्रामध्ये रेझिंग डे म्हणून साजरा केला जातो
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

महाराष्ट्र पोलीस कारागृह विभाग 🏬

➡️ स्थापना =1 मे 1960
➡️ मुख्यालय = पुणे
➡️ कारागृह प्रमुख= महानिरीक्षक
➡️प्रमुख महानिरीक्षक=अमिताभ गुप्ता

♦️महाराष्ट्र कारागृह विभागात ९ मध्यवर्ती कारागृहे, 31 जिल्हा कारागृहे, 19 खुली कारागृहे, 1 खुली वसाहत आणि 172 दुय्यम कारागृहांचा समावेश होतो.

♦️पुणे आणि मुंबईमध्ये महिलांसाठी स्वतंत्र कारागृह आहे. पुणे व अकोला येथे महिलांसाठी खुले कारागृह आहेत.

♦️राज्य प्रशिक्षण केंद्र पुण्यात येरवडा येथे आहे.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

महाराष्ट्र गृहरक्षक दल 👩‍🎨🧑‍🎨

➡️स्थापना=6 डिसेंबर 1946
➡️मुख्यालय =मुंबई
➡️प्रमुख= महासमादेशक .
➡️ प्रमुखमहसमादेशक=  विवेक श्रीवास्तव

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
☑️JOIN https://t.me/RubabVardicha

Join करा आमचे Telegram चॅनल.

Leave a Comment

close button