Marathi Grammar Practice Question Paper ! Marathi Grammar Free Mock Test | मराठी व्याकरण सराव टेस्ट सोडवा – [ घटक – नाम ] -14

By MPSC Corner

 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

🔥 ही टेस्ट TCS व IBPS ,MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, वनरक्षक , राज्य उत्पादन शुल्क भरती , तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.Ganitmanch.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 30

⏺ Passing – 15

 

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

मराठी व्याकरण सराव टेस्ट सोडवा. [ घटक - नाम ]

1 / 30

खालीलपैकी विशेषनाम ओळखा.

2 / 30

खालीलपैकी पदार्थवाचक नाम कोणते ?

3 / 30

माकड झाडावर चढते. या वाक्यातील नामाचा प्रकार कोणता ?

4 / 30

चांगुलपणा हे  कोणते नाम आहे.

5 / 30

धातूला प्रत्यय जोडून त्याचा नामासारखा उपयोग केल्यास त्याला ..................नाम असे म्हणतात.

6 / 30

खालीलपैकी सामान्य नाम ओळखा.

7 / 30

कडू कारले हे नाम आहे.

8 / 30

रॉकेल हे कोणते नाम आहे.

9 / 30

पुढील वाक्यातील नामाचा प्रकार ओळखा. सुधा सामना जिंकली.

10 / 30

ढिगारा है..................नामाचे उदाहरण आहे.

11 / 30

गरिबी हा कोणत्या भाववाचक नामाचा प्रकार आहे ?

12 / 30

ताजमहल या नामाचा प्रकार कोणता ?

13 / 30

विशेषनाम हे...............असते.

14 / 30

खालीलपैकी सामान्यनाम कोणते ?

15 / 30

गणेश हे कोणते नाम आहे.

16 / 30

..................हे नाम वस्तुस्वरुपात दाखविता येत नाहीत.

17 / 30

त्याच्या प्रत्येक वाक्यात आणि चा वापर असतो. या वाक्यातील नामाचा प्रकार ओळखा.

18 / 30

खालीलपैकी गुणदर्शक भाववाचक नामाचे उदाहरण कोणते ?

19 / 30

भाववाचक नामाचे..............गट पडतात.

20 / 30

समान गुणधर्म असणाऱ्या अनेक घटकांच्या एकत्रित समूहाला दिलेल्या नावाला............... नाम म्हणतात.

21 / 30

पाणी हे.......................नाम आहे.

22 / 30

'हुशारी' या नामाचा प्रकार ओळखा.

23 / 30

लाल माकड हे नाम आहे.

24 / 30

पुढील नामाचा प्रकार ओळखा. नम्रता

25 / 30

भाववाचक नामाचे स्थितीदर्शक, गुणदर्शक व कृतीदर्शक हे तीन गट पडतात. हे विधान खरे आहे.

26 / 30

मराठीत नामाचे मुख्य किती प्रकार आहेत ?

27 / 30

सामान्यनामाचे.............प्रकार पडतात.

28 / 30

खालीलपैकी कृतीदर्शक भाववाचक नाम ओळखा.

29 / 30

श्रीमंतांना गर्व असतो. या वाक्यातील नाम ओळखा.

30 / 30

सामान्यनामाचे अनेकवचन होते. हे विधान........... आहे.

Your score is

0%

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Join करा आमचे Telegram चॅनल.

Leave a Comment

close button