⭕ Maths Practice Test In Marathi | Free Mock Test in Maths Question Paper | गणित सराव टेस्ट सोडवा – 7

By MPSC Corner

 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

🔥 आजची गणित सराव टेस्ट तुम्हाला TCS व IBPS ,MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, वनरक्षक , राज्य उत्पादन शुल्क भरती , तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.MpscCorner.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 30

⏺ Passing – 15

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

 

🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇

 

गणित सराव टेस्ट सोडवा.

1 / 30

भागाकार करा :

3.1639 + 0.013 = ?

2 / 30

एका शहरात इंग्रजी जाणणारे 82% तेलगू जाणणारे 76% लोक असून दोन्ही भाषा जाणणारे 4,488 लोक आहेत. तर दोन्ही भाषा न जाणणारे 8% लोक असतील तर गावाची लोकसंख्या किती ?

3 / 30

1,500 रुपये मुद्दलाची द.सा.द.शे. 5 दराने किती वर्षात सरळव्याजाने दामदुप्पट होईल ?

4 / 30

1,25,000 रु. चे द.सा.द.शे. 5 दराने 219 दिवसांचे व्याज किती होईल?

5 / 30

पहिल्यावर्षी 4%, दुसऱ्यावर्षी 5%, तिसऱ्या वर्षी 10% दराने चक्रवाढव्याजाने 10,000 रुपयांचे तीन वर्षांचे व्याज किती?

6 / 30

द.सा.द.शे. व्याजाचा दर 11.5% वरुन 10% झाला त्यामुळे एका व्यक्तीला वार्षिक 55.रु. 50 पैसे नुकसान सहन करावे लागले. तर मुद्दल किती असेल?

7 / 30

एका मुद्दलाची चक्रवाढ व्याजाने 2 वर्षात दाम 4 पट होते तर व्याजाचा दर किती?

8 / 30

द.सा.द.शे. 16 दराने 900 मुद्दलाचे 9 महिन्याचे सरळव्याज किती?

9 / 30

द.सा.द.शे. 20 दराने 2,000 रुपयांची 2 वर्षात चक्रवाढ व्याजाने किती रुपये रास होईल?

10 / 30

एका परिक्षेत 60% विद्यार्थी इतिहासात नापास झाले 10% विद्यार्थी विज्ञानात नापास झाले. 5% दोन्ही विषयात नापास झाले. तर दोन्ही विषयात किती टक्के विद्यार्थी पास झाले ?

11 / 30

कबीरने 5,200 रु. मुळ किंमतीचा मोबाईल विकल्यामुळे त्याला १00 रुपये तोटा झला तर त्या मोबाईलची विक्री किंमत किती ?

12 / 30

एका वस्तुची मुळ किंमत 9,000 आहे व ती वस्तु 6,800 रु. ला विकल्यास किती तोटा होईल ?

13 / 30

रविने 800 रुपये मुळ किंमतीची घड्याळ 1,000 रु.ला विकली तर त्याला शेकडा नफा किती झाला ?

14 / 30

द.सा.द.शे. 10 दराने 3,000 रुपयांचे 5 वर्षात सरळव्याज किती रु. होईल ?

15 / 30

द.सा.द.शे. 15 दसने 2,800 रु. मुद्दलाची 4 वर्षात होणारी रास किती रु. असेल ?

16 / 30

द.सा.द.शे. 6 1/2 दराने 80 रुपयांची 184 रु.रास होण्यास किती वर्षे लागतील?

17 / 30

एको रकमेचे द.सा.द.शे. 5 दराने 8 वर्षात 700 रु. सरळव्याज होते तर ती रक्कम काढा.

18 / 30

अशोकने एक वस्तु विकल्यामुळे त्याला 1,000 रुपये नफा झाला जर त्या वस्तुची खरेदी किंमत 7,500 रु. असेल तर विक्री किंमत किती ?

19 / 30

अजयने 70,000 रु. गुंतवून एक उद्योग सुरू केला. प्रभावती या उद्योगात सहा महिन्यानंतर आली व त्यावेळी तिने रु. 1,05,000 गुंतविले. राहुलने पुढील सहा महिन्यानंतर याच उद्योगात रु. 1.4 लाख गुंतविले व उद्योगामध्ये आला. जर तीन वर्षांनंतर या उद्योगातील नफा अजय, प्रभावती व राहुल यांच्यामध्ये वाटायचा असेल तर कोणत्या प्रमाणात वाटावा ?

20 / 30

1,800 रु. मुद्दलाची सरळव्याजाने 6 वर्षात दाम 7 पट होण्यासाठी व्याजाचा दर किती असावा ?

21 / 30

एका रकमेची चक्रवाढव्याजाने 15 वर्षांत दुप्पट होते तर ती रक्कम 8 पट होण्यास किती वर्षे लागतील?

22 / 30

एका वस्तुची खरेदी किंमत 5,000 रुपये आहे व विक्री किमत 4,000 रु. असल्यास शेकडा तोटा किती?

23 / 30

द.सा.द.शे.8 दराने 700 रुपये मुद्दलाचे 616 रु. व्याज येण्यासाठी किती वर्षे लागतील ?

24 / 30

3,750 मुद्दल असुन 10 वर्षात 1,500 रुपये सरळव्याज होते. तर व्याजाचा दर किती असेल ?

25 / 30

द.सा.द.शे. 20 दराने 8,000 रुपयांचे 2 वर्षात सरळव्याज किती रु. होईल ?

26 / 30

द.सा.द.शे. 7 दराने 1,400 रु. मुद्दलाचे 490रु. सरळव्याज येण्यासाठी किती वर्षे लागतील?

27 / 30

18,000 रुपयाची वस्तु 15,900 रुपयाला विकली तर तोटा किती?

28 / 30

द.सा.द.शे 5 दराने 2,000 रुपये मुद्दलाचे 2 वर्षात होणारे चक्रवाढव्याज काढा.

29 / 30

द.सा.द.शे. 12 दराने 64,000 रुपयांची 3 वर्षांची चक्रवाढ 2 व्याजाने होणारी रास काढा.

30 / 30

एका मुद्दलाचे पहिल्या व दुसऱ्या वर्षाचे चक्रवाढव्याज अनुक्रमे 50 व 55 रु. आहे. तर व्याज दर काढा?

Your score is

0%

 

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Join करा आमचे Telegram चॅनल.

Leave a Comment

close button