𝐇𝐢𝐬𝐭𝐨𝐫𝐲 𝐏𝐫𝐚𝐜𝐭𝐢𝐜𝐞 𝐐𝐮𝐞𝐬𝐭𝐢𝐨𝐧𝐬 ! इतिहास सराव प्रश्नसंच – 1

By MPSC Corner

☄MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

एकूण प्रश्न – 15

Passing – 8

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🪀• खाली दिलेल्या Start या बटणावर Click करून इतिहास सराव प्रश्नसंच – 1 सोडवा. 

0

इतिहास सराव प्रश्नसंच - 1

1 / 15

मी इंग्रजी सत्ता मानत नसल्याने, मी बंड केले असे म्हणताच येणार नाही हे उद्गार कोणी काढले ?

2 / 15

कोणत्या व्हॉईसरायच्या कारकिर्दीत राष्ट्रीय सभेची स्थापना झाली होती ?

3 / 15

सिव्हिल मॅरेज अॅक्ट कोणत्या व्हाईसरॉयच्या कारकिर्दीत मंजूर झाला ?

4 / 15

रामकृष्ण मिशनची स्थापना कोणी केली ?

5 / 15

आत्मिय सभा या सभेचे संस्थापक कोण ?

6 / 15

खालील पैकी अयोग्य पर्याय ओळखा.

7 / 15

The Indian Sociologyist ' हे वृत्तपत्र कोणी सुरू केले होते ?

8 / 15

मुद्रण स्वातंत्र्याचा उद्गाता म्हणून कोणत्या गव्हर्नर

जनरलचा उल्लेख केला जातो ?

9 / 15

खालीलपैकी कोणता प्रांत दत्तक वारस नामंजूर यातत्वाने खालसा केला गेला नाही ?

10 / 15

महात्मा गांधींनी असहकार चळवळ मागे घेतल्यानंतर काँग्रेस अंतर्गत कोणते दोन गट पडले ?

11 / 15

........... या वर्षी प्लासीची लढाई झाली होती ?

12 / 15

तैनाती फौजेची पध्दती सुरू करणारा..............

13 / 15

बंगालच्या फाळणीची मुळ कल्पना कोणाची होती ?

14 / 15

............. या कायद्याने सांप्रदायिक निर्वाचन पध्दतीचा श्रीगणेशा केला.

15 / 15

तुम्ही मला रक्त द्या मी तुम्हाला स्वातंत्र्य देईन - हे वाक्य कोणाचे ?

Your score is

0%

✓ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.न

Join करा आमचे Telegram चॅनल.

1 thought on “𝐇𝐢𝐬𝐭𝐨𝐫𝐲 𝐏𝐫𝐚𝐜𝐭𝐢𝐜𝐞 𝐐𝐮𝐞𝐬𝐭𝐢𝐨𝐧𝐬 ! इतिहास सराव प्रश्नसंच – 1”

Leave a Comment

close button