🏆 वैद्यकशास्त्र क्षेत्रातील २०२२ मधील नोबेल पुरस्कार विजेते स्वांते पाबो हे आहेत.
🏆 भौतिकशास्त्र क्षेत्रातील २०२२ मधील नोबेल पुरस्कार विजेते हे आहेत 👇
१) एलेन एस्पेक्ट
२) जॉन एफ क्लॉजर
३) एंटोन ज़िलिंगर
🏆रसायनशास्त्र क्षेत्रातील २०२२ मधील नोबेल पुरस्कार विजेते हे आहेत 👇
1) कैरोलिन आर. बर्टोज़ज़ी
2) मोर्टन मेल्डल
3) के. बैरी शार्पलेस
🏆 अर्थशास्त्र क्षेत्रातील २०२२ मधील नोबेल पुरस्कार विजेते हे आहेत 👇
१) बेन एस. बर्नानके
२) डगलस डब्ल्यू. डायमंड
३) फिलिप एच. डायबविग
🏆शांतता क्षेत्रातील २०२२ मधील नोबेल पुरस्कार विजेते
एलेस बालियात्स्की हे आहेत
🏆 साहित्य क्षेत्रातील २०२२ मधील नोबेल पुरस्कार विजेते
ॲनी एर्नॉक्स (फ्रांस) हे आहेत.