Police Bharti Practice Question Paper ! Police Bharti Free Mock Test | पोलीस भरती सराव टेस्ट सोडवा – 18

By MPSC Corner

 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

🔥 आजची पोलिस भरती टेस्ट मधील प्रश्न तुम्हाला TCS व IBPS ,MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, वनरक्षक , राज्य उत्पादन शुल्क भरती , तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त ठरतील त्यामुळे सर्वांनी एकदा ही टेस्ट नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.MpscCorner.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 40

⏺ Passing – 20

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

पोलीस भरती सराव टेस्ट सोडवा.

1 / 40

खालील संख्यामालिकेत न बसणारे पद ओळखा?

80, 16, 4, 4/3, 2/4, 2/3

2 / 40

संपतरावांनी एक गाय, एक म्हैस व एक बैल 9500 रूपयांना खरेदी केले. त्यांच्या किमतीचे प्रमाण अनुक्रमे 4 : 6 : 9 आहे, तर म्हशीची किंमत किती ?

3 / 40

एका नेमबाजीच्या स्पर्धेत प्रत्येक अचूक नेमासाठी 5 गुण मिळतात व नेम चुकल्यास मिळालेल्यापैकी एक गुण कमी होतो. एकूण 20 प्रयत्न एका स्पर्धकाने केले व त्याला 70 गुण मिळाले तर त्याचे किती नेम बरोबर आहेत ?

4 / 40

एक रेल्वे ताशी 60 कि. मी./ तास (km/hr. ) वेगाने धावतांना 72 सेकंदात किती अंतर कापेल?

5 / 40

शासनाने ग्रामस्तरावरील कोणास 'जन्म-मृत्यु निबंधक' म्हणून घोषित केले आहे ?

6 / 40

तीन संख्या अशा आहेत की पहिली संख्या दुसरीच्या दुप्पट आणि तिसऱ्या संख्येच्या तिप्पट आहे. जर त्या तीन संख्यांची सरासरी 33 असल्यास, पहिली संख्या कोणती ?

7 / 40

भारतातील लोकसंख्येची गणना ही किती वर्षात केली जाते ?

8 / 40

2 वर्ष मुदतीत 800 रु. मुद्दलावर मिळणारे सरळव्याज हे 500 रू. मुद्दलावर मिळणाऱ्या सरळव्याजापेक्षा 36 रूपयांनी जास्त आहे, तर व्याजाचा द.सा.द.शे. दर किती ?

9 / 40

भारतातील आशियाई चित्ता ही प्रजाती कोणत्या साली लुप्त झाली असे घोषित करण्यात आले आहे ?

10 / 40

खालीलपैकी कोणता हक्क मूलभूत हक्क नाही ?

11 / 40

ब्राह्मी लिपीचे वाचन सर्वप्रथम कोणी केले ?

12 / 40

ध्वनिप्रदूषण मोजण्याचे एकक कोणते ?

13 / 40

एका चौरसाची बाजू शेकडा 20 ने वाढविल्यास क्षेत्रफळ शेकडा कितीने वाढेल ?

14 / 40

भारतात कोणत्या दिवशी 'पोलीस हुतात्मा दिन' पाळला जातो ?

15 / 40

प्रश्नचिन्हाच्या जागी क्रमाने कोणता गट येईल ?

AD-5, EH-13, IL-21, MP-29, .....?.....

16 / 40

दोन संख्यांचा लसावि मसाविच्या 12 पट असून लसावि व मसावि यांची बेरीज 195 आहे. जर त्या संख्यापैकी एक संख्या 60 असेल तर दुसरी संख्या किती ?

17 / 40

एका शर्टाची छापील किंमत 850 रू आहे. छापील किंमतीवर प्रथम शेकडा 20% नंतर शेकडा 15% अशा क्रमाने सूट देवून विकला, तर शींची विक्रीची किंमत किती ?

18 / 40

गौतम बुद्ध आपल्या अनुयायांना उपदेश देताना कोणत्या भाषेचा वापर करीत असत ?

19 / 40

एका करंडीतील पेरूंचे 8 किंवा 9 याप्रमाणे गट केल्यास प्रत्येक वेळी 3 पेरू उरतात, तर करंडीत कमीत कमी किती पेरू असतील ?

20 / 40

श्रेयाचे 6 वर्षांनंतरचे वय वडीलांच्या त्यावेळच्या वयाच्या 3/7 पट असेल. 10 वर्षापूर्वी त्यांच्या वयाचे प्रमाण 1 : 5 होते, तर वडीलांचे आजचे वय किती ?

21 / 40

खाली दिलेल्या संख्यांमधील विसंगत संख्यांची जोडी ओळखा.

22 / 40

पानिपत' हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे ?

23 / 40

जनावरांच्या एका कळपात 24 सोडून सर्व गायी, 30 सोडून सर्व म्हशी व उर्वरीत बकऱ्या आहेत त्या कळपात एकूण 34 गुरे असतील तर त्या कळपात एकूण बकऱ्या किती ?

24 / 40

अमित, मिलिंद, महेश व रवि हे चौघेजण कॅरम खेळत बसले आहेत. महेश व मिलिंद पार्टनर (सहकारी) आहेत. महेशचे तोंड उत्तरेस आहे व रवि हा महेशच्या उजव्या बाजूस बसला नाही तर अमितचे तोंड कोणत्या दिशेस आहे ?

25 / 40

 

एका पुस्तकाचा 5/9 भाग व 20 पाने वाचून झाल्यावर 76 पाने वाचावयाची शिल्लक राहिली तर त्या पुस्तकाला एकूण किती पाने होती ?

26 / 40

एका आयताची परिमिती 54 सेमी आहे व त्याची लांबी 15 सेमी आहे, तर त्याचे क्षेत्रफळ किती ?

27 / 40

A हा एक काम 20 दिवसांत पूर्ण करतो आणि तेच काम B हा 30 दिवसांत संपवतो. जर A ने 8 दिवस काम केले व तो काम सोडून गेला तर शिल्लक काम B किती दिवसात संपवेल ?

28 / 40

जर - व x चिन्हांची आणि 3 व 6 या अंकांची आपपसात अदलाबदली केली तर खालीलपैकी कोणते समीकरण सत्य ठरेल ?

29 / 40

नटसम्राट' या नाटकाचे लेखक कोण ?

30 / 40

सूर्यमालेतील सर्वात वेगवान ग्रह कोणता

31 / 40

केसरी हे वर्तमानपत्र कोणी सुरु केले ?

32 / 40

ईशान्य मोसमी वारे या कालावधीत वाहतात.

33 / 40

’लहानपणी मी व्यायाम करीत असे” या वाक्यात कोणता काळ आहे?

34 / 40

देह देवाचे मंदिर। आत आत्मा परमेश्वर ॥ या पंक्तितील अलंकार ओळखा.

35 / 40

पाऊस आला तरी सहल जाणारच. या वाक्यातील क्रियापदाचा अर्थ ओळखा.

36 / 40

छोटा भिम लाडू खात असतो. या वाक्याचा काळ ओळखा.

37 / 40

केक आणि पाव सछिद्र व हलके बनविण्यासाठी कशाचा उपयोग करतात?

38 / 40

मधुबनी चित्रकला प्रकार कोणत्या राज्यात प्रसिद्ध आहे?

39 / 40

मानवी शरिरातील सर्वात लांब हाड कोणते ?

40 / 40

पेसमेकर हे............विकार असलेल्या रुग्नांकरिता वापरले जाते.

Your score is

The average score is 0%

0%

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Comment

close button