Police Bharti Practice Question Paper ! Police Bharti Free Mock Test | पोलीस भरती सराव टेस्ट सोडवा – 17

By MPSC Corner

🔥आजची पोलीस भरती टेस्ट TCS व IBPS ,MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, वनरक्षक , राज्य उत्पादन शुल्क भरती , तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.MpscCorner.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 30

⏺ Passing – 15

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

पोलीस भरती सराव टेस्ट सोडवा.

1 / 30

“माडीया गोंड” ही आदिवासी जमाती या जिल्ह्यात आढळून येत नाही ?

2 / 30

सूर्यमालेतील सर्वात वेगवान ग्रह कोणता

3 / 30

केक आणि पाव सछिद्र व हलके बनविण्यासाठी कशाचा उपयोग करतात?

4 / 30

जर DO = 33, COME = 68, तर RUN = किती?

5 / 30

मिहान हा औद्योगिक प्रकल्प कोणत्या शहरात आहे?

6 / 30

शाळा सुरु झाल्या; तेव्हा मुले आनंदाने नाचू लागली. या वाक्याचा प्रकार ओळखा.

7 / 30

जर 1 मार्च, 2016 रोजी मंगळवार असेल, तर 21 एप्रिल 2016 रोजी कोणता वार असेल?

8 / 30

छोटा भिम लाडू खात असतो. या वाक्याचा काळ ओळखा.

9 / 30

खालीलपैकी योग्य शब्द ओळखा.

10 / 30

खालील शब्दातील धातुसाधित विशेषण कोणते?

11 / 30

भारतातील श्वेत क्रांतीचे जनक यांना म्हणतात.

12 / 30

मधुबनी चित्रकला प्रकार कोणत्या राज्यात प्रसिद्ध आहे?

13 / 30

एका सांकेतिक भाषेत 573 चा अर्थ ‘bring cold water’ असा होतो. 342 चा अर्थ ‘ water is good’ असा होतो व ‘bright good boy’ यासाठी 126 असा संकेत वापरतात तर, ‘boy is bright’ साठी खालीलपैकी कोणते संकेत येतील?

14 / 30

‘स्पर्धा’ या घटनेसाठी सर्वात आवश्यक घटक निवडा.

15 / 30

एका आयताकृती जागेची लांबी 0.05 किमी तर रुंदी 0.008 किमी आहे. तर त्या जागेचे क्षेत्रफळ किती?

16 / 30

आता विश्वात्मके देवे । येणे वाग्यज्ञे तोषावे॥ या वाक्यातील रस ओळखा.

17 / 30

एका शाळेत A, B, C, D व E असे पाच शिक्षक आहेत. A व B हिंदी व इंग्रजी शिकवतात. C व B इंग्रजी व भूगोल शिकवतात. D व A गणित व हिंदी शिकवतात. E व B इतिहास व फ्रेंच शिकवतात. तर कोणता शिक्षक सर्वाधिक विषय शिकवतो?

18 / 30

जर ‘निळा’ म्हणजे ‘हिरवा’, ‘हिरवा’ म्हणजे ‘पांढरा’, ‘पांढरा’ म्हणजे ‘पिवळा’, ‘पिवळा’ म्हणजे ‘काळा’, ‘काळा’ म्हणजे ‘लाल’ आणि ‘लाल’ म्हणजे ‘तपकिरी’, तर दुधाचा रंग कोणता?

19 / 30

पाऊस आला तरी सहल जाणारच. या वाक्यातील क्रियापदाचा अर्थ ओळखा.

20 / 30

17_7_175_0175_017_ 7 रिकाम्या जागी खालील कोणते अंक येतील?

21 / 30

”देशासाठी चंद्रशेखर आझाद यांनी प्राणार्पण केले” या वाक्यातील विभक्ती ओळखा.

22 / 30

सुवर्ण चतुष्कोन महामार्ग योजने अंतर्गत जोडल्या गेलेल्या शहरामध्ये हे शहर नाही

23 / 30

एका त्रिकोणाच्या तीन बाजूचे माप 9 सें मी., 12 सें मी. आणि 15 सें. मी. असेल तर त्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ किती?

24 / 30

देह देवाचे मंदिर। आत आत्मा परमेश्वर ॥ या पंक्तितील अलंकार ओळखा.

25 / 30

खालील समीकरणात कोणकोणत्या चिन्हांमध्ये अदलाबदल केल्यास दिलेले समीकरण सत्य ठरेल?

5 + 3 × 8 – 12 ÷ 4 = 3

26 / 30

’लहानपणी मी व्यायाम करीत असे” या वाक्यात कोणता काळ आहे?

27 / 30

महाराष्ट्रात विधानपरिषदेची एकूण सदस्य संख्या किती आहे?

28 / 30

ईशान्य मोसमी वारे या कालावधीत वाहतात.

29 / 30

‘अयाई” हे कोणते अव्यय आहे?

30 / 30

मुडदूस हा विकार कोणत्या जीवनसत्वाच्या आभावी होतो?

Your score is

0%

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Join करा आमचे Telegram चॅनल.

Leave a Comment

close button