Science Practice Test Paper | Free Marathi Mock Test in Science | विज्ञान सराव टेस्ट क्रमांक – 8

By MPSC Corner

 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

🔥 आजची विज्ञान सराव टेस्ट TCS व IBPS , Forensic Lab Bharti , MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, वनरक्षक , राज्य उत्पादन शुल्क भरती , तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या घटकनिहाय टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.Ganitmanch.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

♦️एकूण प्रश्न – 30

♦️Passing – 15

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 आजची विज्ञान टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

विज्ञान सराव टेस्ट सोडवा.

1 / 30

.............यामध्ये डी हे जीवनसत्व भरपूर प्रमाणात आढळते.

2 / 30

मुडदूस हा विकार कोणत्या जीवनसत्वाच्या आभावी होतो?

3 / 30

ग्लुकोमीया हा रोग खालीलपैकी कोणत्या अवयवास होतो?

4 / 30

मोतीबिंदू............यातील दोषामुळे होतो.

5 / 30

लिंबू, संत्रा हे............युक्त फळ आहे.

6 / 30

स्वादुपिंडात खालीलपैकी कोणते स्त्राव स्त्रावतात?

7 / 30

व्हायरॉलॉजी कोणत्या अभ्यासाशी संबंधित आहे?

8 / 30

बी.सी.जी. ही रोगप्रतिबंधक लस............रोगावर वापरतात.

9 / 30

खालीलपैकी कोणता पचनसंस्थेचा भाग नाही ?

10 / 30

खालीलपैकी कोणत्या पेशी रोगजंतूचा प्रतिकार करु शकतात?

11 / 30

दातांचा रक्तपीती रोग म्हणजेच..........होय.

12 / 30

नर मानवाची लिंग गुणसुत्रे कोणती ?

13 / 30

हिमोग्लोबीन तयार होण्यासाठी कशाची आवश्यकता असते?

14 / 30

एड्सचा वापर कोणत्या मार्गाने होत नाही.

15 / 30

पेपेन हे औषध द्रव्य पुढीलपैकी कोणत्या फळापासून काढले.

16 / 30

मोठ्या प्रमाणात तहान लागणे, भूक लागणे, वारंवार लघवीला होणे आणि वजन कमी होवून थकवा येणे ही लक्षणे या...........रोगाची आहे.

17 / 30

पोलिओ या रोगामुळे शरिराच्या कोणत्या भागास इजा होते?

18 / 30

क जीवनसत्वाच्या अभावी कोणता रोग होतो ?

19 / 30

प्रथिने सर्वात जास्त खालील कोणत्या अन्नपदार्थात आहेत?

20 / 30

खालीलपैकी कोणते उदाहरण प्रोटोझोआ या संघप्रकारात येत नाही ?

21 / 30

खालीलपैकी कोणता रोग अन्नप्रदूषणामुळे होत नाही ?

22 / 30

मानवी शरिरातील सर्वात लांब हाड कोणते ?

23 / 30

कांदा कापताना डोळ्यातून पाणी येते. कारण कांदयातून............बाहेर पडतो ?

24 / 30

पेसमेकर हे............विकार असलेल्या रुग्नांकरिता वापरले जाते.

25 / 30

मानवी शरिरातील स्नायूंचे वजन शरिराच्या वजनाच्या..............टक्के असते.

26 / 30

गंडमाळा (गॉयटर) म्हणजे.............या ग्रंथीना आलेली सुज होय.

27 / 30

खालीलपैकी कोणती ग्रंथी डायबीटीज या व्याधीशी संबंधित आहे?

28 / 30

खालीलपैकी कोणता पक्षी सस्तनी गटातील आहे.

29 / 30

डायलिसीस उपचार कोणत्या आजारात करतात ?

30 / 30

रक्तातील कोणता घटक वाढल्याने हृदयरोग होण्याची शक्यता वाढते.

Your score is

0%

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Join करा आमचे Telegram चॅनल.

Leave a Comment

close button