General Knowledge Test Paper |General Knowledge Test | सामान्यज्ञान सराव टेस्ट सोडवा – 16

By MPSC Corner

 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

🔥 आजची सामान्यज्ञान टेस्ट ही TCS व IBPS ,MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, वनरक्षक , राज्य उत्पादन शुल्क भरती , तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.Ganitmanch.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 30

⏺ Passing – 15

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

सामान्यज्ञान सराव टेस्ट सोडवा.

1 / 30

वेदोक्त प्रकरणाशी संबंधीत समाजसुधारक ?

2 / 30

महाकवी कालीदासाचे स्मारक नागपुर जिल्ह्यात कोठे आहे ?

3 / 30

संत गजानन महाराज मंदीर शेगाव हे कोणत्या जिल्ह्यात आहे ?

4 / 30

शेलारखिंड हि ऐतिहासिक कादंबरी कोणाची आहे?

5 / 30

केसरी हे वर्तमानपत्र कोणी सुरु केले ?

6 / 30

महात्मा फुले यांना प्रभावित करणारा विचारवंत कोण?

7 / 30

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या समाधी स्थळाचे नाव काय?

8 / 30

विनोबा भावे यांचा जन्म कोणत्या जिल्ह्यात झाला?

9 / 30

स्वामी विवेकांनद यांचे मुळ नाव काय ?

10 / 30

यांना आपण राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणून ओळखतो ?

11 / 30

संत ज्ञानेश्वरांचे समाधीस्थळ कोठे आहे?

12 / 30

शिवथरघळ कोणाशी संबंधित आहे ?

13 / 30

संत तुकाराम महाराज यांची जन्मभुमी कोणती ?

14 / 30

महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या आत्मचरीत्राचे नाव काय ?

15 / 30

संत ज्ञानेश्वरांचे पुर्वीचे गाव कोणते ?

16 / 30

खालीलपैकी कोणते ठीकाण हे संत तुकारामांचे समाधी स्थान आहे ?

17 / 30

न्यायमुर्ती रानडे यांची जन्मभुमी कोणती ?

18 / 30

कर्मवीर कोणाला म्हणतात ?

19 / 30

स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ कोणी लिहिला ?

20 / 30

गीता रहस्य हा भगवद् गीतेवरील टिकात्मक ग्रंथ कोणी लिहिला ?

21 / 30

............या महाराष्ट्रीय संताच्या अभंगांच्या रचनांचा समावेश शिख बांधवांच्या धर्मात केलेला आहे.

22 / 30

गीताई या ग्रथांचे लेखक कोण ?

23 / 30

डॉ. आंबेडकर यांनी कोणत्या मंदीरात सत्याग्रह केला होता?

24 / 30

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी.........येथे आपल्या अनुयायांसह बौध्द धर्म स्वीकारला.

25 / 30

नटसम्राट या नाटकाचे लेखक कोण आहे ?

26 / 30

रिडल्स इन हिंदुइझम चे लेखक कोण ?

27 / 30

या संताच्या काव्य रचना दोहे या नावाने प्रसिध्द आहे ?

28 / 30

संत जनार्दन स्वामी महाराजांची समाधी कोठे आहे ?

29 / 30

भावार्थ दिपीका हा ग्रंथ कोणी लिहिला ?

30 / 30

अहमदनगर जिल्ह्यातील...............हे ठिकाण आहिल्यादेवी होळकर यांचे जन्म ठीकाण आहे.

Your score is

0%

 

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Join करा आमचे Telegram चॅनल.

Leave a Comment

close button