Police Bharti Practice Question Paper ! Police Bharti Free Mock Test | पोलीस भरती सराव टेस्ट सोडवा – 16

By MPSC Corner

 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

🔥नमस्कार विद्यार्थी मित्रानो आजची ही टेस्ट TCS व IBPS ,MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, वनरक्षक , राज्य उत्पादन शुल्क भरती , तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.MpscCorner.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 30

⏺ Passing – 15

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

पोलीस भरती सराव टेस्ट सोडवा.

1 / 30

साखरेचा भाव 25% ने वाढला घरात साखरेची किती टक्के कपात करावी म्हणजे खर्चात वाढ होणार नाही?

2 / 30

प्लॅनिंग अॅड दि. पुअर या ग्रंथाचे लेखन कोणी केले?

3 / 30

पालघर या जिल्ह्याचे पालकमंत्री कोण?

4 / 30

‘तुला काय हवे ते सांग’ या वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात कोणती?

5 / 30

महाराष्ट्र राज्य सरकारी आदिवासी विकास महामंडळाचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे?

6 / 30

एका शहरात इंग्रजी जाणणारे 82% तेलगू जाणणारे 76% लोक असून दोन्ही भाषा जाणणारे 4,488 लोक आहेत. तर दोन्ही भाषा न जाणणारे 8% लोक असतील तर गावाची लोकसंख्या किती ?

7 / 30

खालील शृंखला पूर्ण करा. a_dcad_c_dd_

8 / 30

शरिर बांधणीसाठी............घटक आवश्यक आहे.

9 / 30

कोणत्या प्रकारात क्रियापद हे नेहमी तृतीयपुरुषी, एकवचनी, नपुसकलिंगी असते ?

10 / 30

अंदमान व निकोबार या केंद्रशासित प्रदेशासाठी उच्च न्यायालय कोणते?

11 / 30

भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले मुस्लीम अध्यक्ष कोण?

12 / 30

श्रीमंती, शांतता, सौंदर्य, शहर या चार शब्दांतील सामान्यनाम असलेला शब्द ओळखा?

13 / 30

मानवी शरिरातील सर्वात लांब हाड कोणते ?

14 / 30

बी.सी.जी. ही रोगप्रतिबंधक लस...........रोगावर वापरतात.

15 / 30

पैकी, पोटी, आतून ही …….........शब्दयोगी अव्यय आहेत?

16 / 30

2149370 : 2854610 :: 2735630 : ?

17 / 30

शेलारखिंड हि ऐतिहासिक कादंबरी कोणाची आहे?

18 / 30

खालीलपैकी विशेषनाम ओळखा.

19 / 30

एका साधूने शिर्षासन केले त्याचे तोंड पश्चिमेला आहे. तर त्याच्या डाव्या हाताला कोणती दिशा आहे?

20 / 30

जर A च्या ऐवजी E, B च्या ऐवजी F, C च्या ऐवजी G याप्रमाणे अक्षरे वापरली तर या संकेतात HARMONY हा शब्द कसा लिहिला जाईल?

21 / 30

खालीलपैकी स्वरसंधीचा सामासिक शब्द कोणता?

22 / 30

मातीखालची माती हे व्यक्तीचरित्र कोणाचे आहे?

23 / 30

क्ष व ज्ञ यांचा समावेश वर्णमालेच्या तक्त्यात काय म्हणून केला जेते?

24 / 30

एका रकमेची चक्रवाढव्याजाने 15 वर्षांत दुप्पट होते तर ती रक्कम 8 पट होण्यास किती वर्षे लागतील?

25 / 30

गुन्हेगारांचे डीएनए आधारित माहितीचे संकलन करून त्यांचे प्रोफाईल तयार करणारे खालीलपैकी कोणते राज्य देशातील पहिले राज्य ठरले?

26 / 30

उज्वला योजना कधी सुरु करण्यात आली?

27 / 30

अशी मोठ्यात मोठी संख्या कोणती, जिने 6859 आणि 9069 ला भागल्यास प्रत्येक वेळी 8 शिल्लक राहील?

28 / 30

पुढीलपैकी एकवचनी विशेषण कोणते?

29 / 30

‘आम्ही गहू खातो’ या वाक्यातून प्रकट होणारा अर्थ कोणता?

30 / 30

विना व वृंदा यांनी लघुउद्योगासाठी बँकेकडून समान कर्ज एकाच दराने सरळव्याजाने घेतले. विनाने 2 वर्षात 8,680 रु. तर वृंदाने 5 वर्षात 11,200 रु. भरुन कर्जफेड केली तर त्यांनी प्रत्येकी किती 7- कर्ज घेतले?

Your score is

0%

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Join करा आमचे Telegram चॅनल.

Leave a Comment

close button