Maths & Intelligence practice test | Maths & Intelligence practice Question Paper | गणित व बुध्दीमत्ता सराव टेस्ट सोडवा – 8

By MPSC Corner

Maths & Intelligence practice test |Mat hs&Intelligence practice Question Paper.

🔥 आजची गणित व बुध्दीमत्ता टेस्ट ही तुम्हाला TCS व IBPS ,MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, वनरक्षक , राज्य उत्पादन शुल्क भरती , तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.Ganitmanch.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 30

⏺ Passing – 15

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

गणित व बुध्दीमत्ता सराव टेस्ट सोडवा.

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त.

1 / 30

घड्याळात 9 वाजता तास व मिनिट काट्यात कोनाचा अंश किती ?

2 / 30

34, 18, 10, 6, ?, 3

3 / 30

20 चित्र बनविणे करीता 30 मिनिटे लागतात तर 12 चित्र किती मिनिटात बनणार ?

4 / 30

600 चे 40% - 250 = X - 900 चे 77% तर X = ?

5 / 30

91876*2 या संख्येत * च्या जागी कोणता अंक आल्यास या संख्येला 8 ने नि:शेष भाग जाईल ?

6 / 30

अंकाच्या स्थानांची अदलाबदल केल्यास कोणती संख्या सर्वांत मोठी होईल ?

33, 22, 44, 12, 34

7 / 30

जर 5X = 6Y = 3Z = 9M तर सर्वाधिक मूल्य कशाचे ?

8 / 30

5378789 + 5078977 + 689 = ?

9 / 30

1 मीटर म्हणजे किती इंच ?

10 / 30

4, 20, 120, 840, …......…?

11 / 30

36, 48 व 84 चे मसावि किती ?

12 / 30

1000 + 100 + 10 + 1 = ?

13 / 30

115 ÷ 5 + 12 * 6 = x + 64 ÷ 4 - 35

14 / 30

HAT : 2018, TAP : 16120, ? : 20118

15 / 30

11111*1111 = ?

16 / 30

110 चे 20% किती ?

17 / 30

25, 30, 35, 40 चे लसावि किती ?

18 / 30

जर 9x + 3y = 15 आणि 4x + 5y = 14, तर

19 / 30

1730 रुपये प्रति क्विंटल भावाने 18 किलो ग्रॅम गव्हाची किंमत किती रुपये होईल ?

20 / 30

60 किमी प्रतितास वेगाने धावणारी रेल्वेगाडी एका खांबाला 9 सेकंदात पार करते, तर त्या रेलगाडीची लांबी किती ?

21 / 30

जर a + b = 10, a - b = 2, a * b =?

22 / 30

जर स्वातंत्र्य दिन रविवारी येतो तर महात्मा गांधी जयंती कधी येणार ?

23 / 30

चार वर्षापुर्वी, A व B चे गुणोत्तर 3 : 4 होते, A, B व C च्या वयाची सरासरी 26 वर्षे आहे. C हा B पेक्षा 11 वर्षाने लहान आहे. B चे वय किती ?

24 / 30

जर A = 10, B = 15, (A * B) + A + B =?

25 / 30

विसंगत दिशा कोणती ?

26 / 30

एक व्यक्ती आपल्या 3250 रुपये कर्जाची फेड करण्यासाठी पहिल्या महिन्यात 305 रु. भरते, त्यानंतर त्यांना दरमहा, आधीच्या महिन्यात भरलेल्या रकमेपेक्षा 15 रु. कमी करावे लागतात. तर त्यांची कर्जाची परतफेड पूर्ण करण्यासाठी किती महिने लागतील?

27 / 30

9.8, ?, 8.9, 11.6, 8, 12.5

28 / 30

400, 274, 209, 181, 172, ?

29 / 30

1 ते 200 पर्यंतच्या अंकांची बेरीज किती ?

30 / 30

4368 ही संख्या 8400 चे किती टक्के आहे ?

Your score is

0%

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Comment