Police Bharti Practice Question Paper ! Police Bharti Free Mock Test | पोलीस भरती सराव टेस्ट सोडवा – 20

By MPSC Corner

Police Bharti Practice Question Paper ! Police Bharti Free Mock Test | पोलीस भरती सराव टेस्ट सोडवा – 21

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

🔥 ही टेस्ट TCS व IBPS ,MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, वनरक्षक , राज्य उत्पादन शुल्क भरती , तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.MpscCorner.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 30

⏺ Passing – 15

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

पोलीस भरती सराव टेस्ट सोडवा.

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त अशी सराव टेस्ट.

1 / 30

ओडिशा : भुवनेश्वर : : मणिपूर : ?

2 / 30

केंद्रीय अर्थमंत्री कोण आहेत ?

3 / 30

दक्षिणेतील विजयनगर राज्याची राजधानी कोणती होती?

4 / 30

मीठाचे रेणूसूत्र काय आहे?

5 / 30

432 - ? = 47

6 / 30

शनिवार वाडा कोणाच्या कारकिर्दीत बांधला गेला आहे?

7 / 30

गितांजली या प्रसिद्ध काव्यसंग्रहाचे लेखक कोण?

8 / 30

'कांगारू' हा प्राणी कोणत्या देशात आढळतो ?

9 / 30

8, 5, 7, 2, 3 अंकापासून तयार होणारी सर्वांत मोठी संख्या कोणती?

10 / 30

खालीलपैकी कोणती नदी बंगालच्या उपसागरास मिळत नाही?

11 / 30

जगातील सर्वात लांब नदी कोणती आहे ?

12 / 30

एका महिन्यात दिनांक 3 रोजी बुधवार होता, तर त्या महिन्यात 22 तारखेनंतर तिसऱ्या दिवशी कोणता वार आला असेल?

13 / 30

महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे?

14 / 30

एके सकाळी सूर्योदय झाल्याबरोबर शरद ध्वज स्तंभाकडे तोंड करून उभा होता. तो सरळ थोडे अंतर चालला व थांबला असता त्याला ध्वज स्तंभाची सावली त्याच्या उजवीकडे बरोबर ध्वजस्तंभाला 90 अंशात पडलेली दिसली तर त्याचे तोंड कोणत्या दिशेस होते ?

15 / 30

300 2/3 व 200 5/2 यातील फरक किती ?

16 / 30

तो नेहमी लवकर झोपतो‘ या वाक्यातील काळ ओळखा.

17 / 30

64 ÷ 0.08 = ?

18 / 30

जे शब्द आपल्या मनातील वृत्ती किंवा भावना व्यक्त करतात त्यांना……म्हणतात.

19 / 30

दहशतवादाविरुद्ध विशेष कृती पथक म्हणून महाराष्ट्रात कोणते सशस्त्र दल काम करते?

20 / 30

राज्यपालाचे पद रिकामे झाल्यास कोण तात्पुरते पद सांभाळतो?

21 / 30

1 ते 100 मध्ये एकूण मूळ संख्या किती आहेत?

22 / 30

राष्ट्रपतींचा कार्यकाल………वर्षाचा असतो.

23 / 30

ISRO हि संस्था कशाशी संबंधित आहे?

24 / 30

‘तेजोनिधी’ हा जोडशब्द कोणत्या संधीचे उदाहरण आहे?

25 / 30

BDF : NPR : : HJL : ?

26 / 30

खालीलपैकी कोणता किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधला आहे?

27 / 30

“देशासाठी भगतसिंग यांनी प्राणार्पण केले" या वाक्यातील विभक्ती ओळखा.

28 / 30

जर P म्हणजे +, T म्हणजे -, R म्हणजे ×, तर 10 P 5 T 5 R 2 =?

29 / 30

’ती पहा समोर बस आली’ या वाक्याचा काळ ओळखा.

30 / 30

जर राम श्यामपेक्षा 2 वर्षांनी मोठा असेल पण गितापेक्षा 1 वर्षांनी छोटा असेल. गिता सितापेक्षा 1 वर्षांनी लहान असेल व सिताचे वय 10 वर्ष असेल तर रामचे वय किती?

Your score is

0%

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Join करा आमचे Telegram चॅनल.

Leave a Comment

close button