Police Bharti Practice Test ! Police bharti practice Test Paper | पोलीस भरती सराव टेस्ट सोडवा – 36

By MPSC Corner

Police Bharti Practice Test ! Police bharti practice Test Paper | पोलीस भरती सराव टेस्ट सोडवा.

🔥 आजची पोलीस भरती टेस्ट तुम्हाला TCS व IBPS ,MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, वनरक्षक , राज्य उत्पादन शुल्क भरती , तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.MpscCorner.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 30

⏺ Passing – 15

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

पोलीस भरती सराव टेस्ट सोडवा.

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त.

1 / 30

"जागतिक पर्यावरण दिन" कोणत्या दिवशी साजरा केला जातो ?

2 / 30

सातारा जिल्हयामधील धरणे व त्याचे काम पूर्ण झालेले वर्ष याबाबतची योग्य जोडी ओळखा.

1. कोयना - 1960

2. धोम -1977

3. कन्हेर - 1988

4. वीर - 1965

3 / 30

एका क्रिकेट खेळाडुची 10 सामन्यांतील रनांची सरासरी 100 आहे जर तो 11 वा सामना खेळला तर रनांची सरासरी 5 ने वाढते तर त्याने शेवटच्या सामन्यात किती धावा केल्या ?

4 / 30

'राजाला दिवाळी काय माहित?' या म्हणीचा योग्य अर्थ द्या.

5 / 30

शुद्ध शब्द कोणता ?

6 / 30

पांचगणी हे शहर वसविण्यात कोणाच योगदान आहे ?

7 / 30

महाराष्ट्राचा राज्यपक्षी कोणता ?

8 / 30

प्रामाणिकपणा हे कोणते नाम आहे ?

9 / 30

सफरचंदाच्या झाडांना प्रत्येकी 16 सफरचंदे लागली होती. पहिल्या तोडीवेळी त्यातील 9 झाडावरील सर्व सफरचंदे काढण्यात आली. तर झाडांवर किती सफरचंदे शिल्लक राहीले ?

10 / 30

पसरणी घाट कोणत्या रस्त्याने प्रवास करताना लागतो ?

11 / 30

A, B व C हे तीन मित्र एका वर्तुळाकृती मैदानाभोवती एक फेरी अनुक्रमे 12, 18 आणि 20 सेकंदात पुर्ण करतात तर किती मिनीटानंतर हे तिघे पुन्हा एकदा आरंभ बिंदुजवळ भेटतील ?

12 / 30

राष्ट्रीय विषाणू संशोधन संस्था कोठे आहे ?

13 / 30

महिलाही त्या मिरवणुकीत. ............ झाल्या. (रिकाम्या जागी योग्य शब्द निवडा.)

14 / 30

खालीलपैकी कोणती नदी पश्चिम वाहिनी नाही?

15 / 30

“ऑपरेशन फ्लड प्रोग्रॅम" कशासबंधी आहे?

16 / 30

अमित, अनिल व आशिष यांच्या वयाचे गुणोत्तर 2:5:3 आहे. जर तिघांचे एकुण वय 60 वर्षे असल्यास आशिषचे वय किती ?

17 / 30

दोन समान लांबीच्या रेल्वेगाड्या एकमेकींच्या विरुद्ध दिशांनी धावत आहेत. त्यांचा वेग अनुक्रमे 56 आणि 70 किमी प्रतितास आहे. जर त्या दोन्ही गाडया परस्परांना 18 सेकंदामध्ये ओलांडतात, तर त्यांची प्रत्येकी लांबी किती ?

18 / 30

रमेशला सुरेशच्या पगाराच्या निमपट तर महेशला रमेशच्या पगाराच्या तिप्पट पगार आहे जर महेशचा पगार रु. 4500 असल्यास सुरेशचा पगार किती ?

19 / 30

खाली दिलेल्या शब्द समूहासाठी एक शब्द लिहा. 'समाजाची सेवा करणारा'.

20 / 30

तपोबल, मनोरम, रजोगुण हे शब्द कोणत्या संधीची उदाहरणे आहेत ?

21 / 30

महाराष्ट्रात सर्वात जास्त साखर कारखाने कोणत्या जिल्हयात आहेत?

22 / 30

एका जंगलामध्ये काही मोर व काही हरिण उभे आहेत. त्यांच्या पायांची एकूण संख्या ही त्यांच्या डोक्यांच्या एकूण संख्येच्या दुप्पटीपेक्षा 76 ने अधिक आहे. तर त्यातील हरिणांची संख्या किती ?

23 / 30

नम्र या शब्दासाठी विरुद्धार्थी शब्द ओळखा.

24 / 30

'लवकर' या शब्दाची जात ओळखा.

25 / 30

'त्याने आता घरी जावे' या विधानातील कर्म ओळखा.

26 / 30

एक व्यक्ती P या बिंदु पासून 20 किमी प्रतितास या वेगाने Q या बिंदुकडे निघालेला आहे. आणि त्याचवेळी दुसरा व्यक्ती Q या बिंदूपासून 30 किमी प्रतितास या वेगाने P या बिंदुकडे निघालेला आहे. जर ते दोघे एकमेकांना 18 सेकंदामध्ये भेटत असतील तर P ते Q हे अंतर किती असेल ?

27 / 30

मराठी विश्वकोश निर्मितीचे मुख्यालय कोठे आहे?

28 / 30

पुणे ते कोल्हापुर आणि कोल्हापुर ते पुणे विनाथांबा बसच्या दिवसभरात 5 फेऱ्या पूर्ण झाल्या. बसमध्ये प्रत्येक वेळी 45 प्रवासी होते. बसचे तिकिट प्रत्येकी 80 रू. असल्यास दिवसभरात त्या बसचे एकूण उत्पन्न किती ?

29 / 30

इ' आणि 'ढ' ही कोणती व्यंजने आहेत ते ओळखा.

30 / 30

चाबहार" हे बंदर कोणत्या देशात आहे ?

Your score is

0%

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Comment