Police Bharti Practice Test ! Police bharti practice Test Paper | पोलीस भरती सराव टेस्ट सोडवा – 35

By MPSC Corner

Police Bharti Practice Test ! Police bharti practice Test Paper | पोलीस भरती सराव टेस्ट सोडवा – 35

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

🔥 आजची पोलीस भरती टेस्ट तुम्हाला TCS व IBPS ,MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, वनरक्षक , राज्य उत्पादन शुल्क भरती , तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.MpscCorner.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 30

⏺ Passing – 15

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

पोलीस भरती सराव टेस्ट सोडवा.

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त

1 / 30

(0.2 x 0.3 × 0.4 ×0.5) / (0.02 × 0.03 × 0.04) = ?

2 / 30

घोडा : पागा : : हत्ती : ?

3 / 30

प्रश्न चिन्हाच्या जागी येणारी संख्या ओळखा.

8  17  28  37  48  57  ?

4 / 30

टोकीओ ऑलिम्पीकमध्ये नीरज चोप्राने....................खेळ प्रकारात सुवर्ण पदक जिंकले आहे.

5 / 30

भावे प्रयोगाचे वाक्य कोणते ?

6 / 30

'मी रात्री घरी येईन' अधोरेखित शब्दाच्या विभक्तीचा अर्थ ओळखा.

7 / 30

मालिका पूर्ण करा. Y, W, T, P, K, .......?

8 / 30

ताशी 90 किमी वेगाने जाणारी 500 मी. लांबीची रेल्वेगाडी त्याच दिशेने ताशी 50 किमी वेगाने जाणाऱ्या 200 मी. लांबीच्या रेल्वेगाडीस किती कालावधीत ओलांडेल ?

9 / 30

ताशी 60 किमी वेगाने धावणारी 1200 मी. लांबीची रेल्वेगाडी एका खांबास किती कालावधीत ओलांडेल ?

10 / 30

64 : 512 : : 36 : ?

11 / 30

उंदीर' या नामाचे अनेकवचन कोणते ?

12 / 30

महाराष्ट्र राज्यात विधानसभेचे एकूण ....... मतदारसंघ आहेत.

13 / 30

'मीठभाकर' या शब्दाचा विग्रह कसा आहे ?

14 / 30

जर P = 1500, N = 4.5, R = 5.5 तर सरळव्याज किती ?

15 / 30

94 : 36 : : 83 : ?

16 / 30

यापैकी सर्वांत लहान अपूर्णांक कोणता ?

17 / 30

'विभक्ती'..............ओळखली जाते.

18 / 30

98 : 58 : : 20 : 69 : ?

19 / 30

1948 साली घोषित करण्यात आलेल्या 'भाषावार प्रांतरचना आयोगाचे' अध्यक्ष कोण होते ?

20 / 30

खालील अक्षर मालिकेत प्रश्नचिन्हाचे जागी काय येईल ?

FBG HCL JDK LEM?

21 / 30

कर्तरी प्रयोगात कर्ता नेहमी कोणत्या विभक्तीत असतो?

22 / 30

खालीलपैकी एक दीर्घत्व संधीचे उदाहरण आहे?

23 / 30

संजयने सफरचंद खाल्ले' या वाक्यातील प्रयोग ओळखा.

24 / 30

'प्रतिवर्ष' हा शब्द कोणत्या समासाचे उदाहरण आहे ?

25 / 30

राष्ट्रीय विषाणू संशोधन संस्था कोठे आहे ?

26 / 30

छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ कोठे आहे?

27 / 30

खालीलपैकी कोणता एक विभक्तीचा प्रकार नाही ?

28 / 30

PALE : LEAP : : POSH : ?

29 / 30

जालना जिल्ह्याला या जिल्ह्यांची सीमा नाही

30 / 30

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना ............रोजी झाली आहे.

Your score is

0%

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Join करा आमचे Telegram चॅनल.

Leave a Comment

close button