मराठी व्याकरण सराव टेस्ट सोडवा.नंदुबार जिल्हा पोलीस भरती मध्ये विचारल्या गेलेल्या मराठी व्याकरण प्रश्नांची सराव टेस्ट ! Marathi Grammar Practice Test 1 | Nandurbar Police Question Pepar.

By MPSC Corner

मराठी व्याकरण सराव टेस्ट सोडवा.नंदुबार जिल्हा पोलीस भरती मध्ये विचारल्या गेलेल्या मराठी व्याकरण प्रश्नांची सराव टेस्ट ! Marathi Grammar Practice Test 1 | Nandurbar Police Question Pepar.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.Ganitmanch.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 20

⏺ Passing – 10

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

मराठी व्याकरण सराव टेस्ट सोडवा.

[ नंदुबार पोलीस भरती 2024 मध्ये विचारलेले मराठी व्याकरण प्रश्न ]

1 / 20

भाववाचक नाम नसलेला शब्द ओळखा

2 / 20

'ही गंगा पवित्र नदी आहे' या वाक्यातील विशेषण ओळखा

3 / 20

कडू कारले तुपात तळले, साखरेत पोळले तरी कडू ते कडुच या म्हणीच्या अर्थाशी साम्य नसणारी खालीलपैकी म्हण कोणती ?

4 / 20

'अळवावरचे पाणी' याचा खालीलपेको अर्थ कोणता ?

5 / 20

शक्य क्रियापद असणारे वाक्य कोणते ?

6 / 20

'मी देवाला नवस केला' या वाक्यातील अधोरेखीत शब्दाची विभक्ती ओळखा

7 / 20

'सूत' या शब्दाचा विरुध्द् लिंगी शब्द ओळखा

8 / 20

'दोन हात करणे' या वाक्प्रचाराचा खालीलपेको अर्थ कोणता

9 / 20

चंद्रोदय शब्दाचा विग्रह सांगा?

10 / 20

'जनक' या शब्दाचा विरुध्द लिंगी शब्द कोणता?

11 / 20

स‌द्भावना हा शब्द कोणत्या संधीचे उदाहरण आहे.

12 / 20

अंत या शब्दाचा समानार्थी शब्द नसलेला शब्द कोणता

13 / 20

भाजीपाला या शब्दाचे लिग ओळखा

14 / 20

बुडत्याचा पाय...............हो म्हण पूर्ण करा.

15 / 20

आई जेवू घालेना, बाप भिक मागू देईना या म्हणीचा अर्थ खालील पर्यायातून निवडा.

16 / 20

वधू या शब्दाचे अनेकवचनी रुप शोधा ?

17 / 20

वाच्यता या शब्दाचा विरुध्दा‌र्थी शब्द कोणता

18 / 20

आरती सुरु झाली आणि घंटानाद सुरु झाला या वाक्याचा प्रकार ओळखा.

19 / 20

खालीलपैकी कोणता शब्द अनेकवचनी नाही. ?

20 / 20

'काय ते एकदाच सांगुन टाक' या वाक्यातील सर्वनाम ओळखा ?

Your score is

0%

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Join करा आमचे Telegram चॅनल.

Leave a Comment

close button