सातारा जिल्हा पोलीस भरती मध्ये विचारल्या गेलेल्या सामान्यज्ञान प्रश्नांची सराव टेस्ट ! Satara Police Bharti Paper 2024 ! सराव टेस्ट क्रमांक – 2

By MPSC Corner

सातारा जिल्हा पोलीस भरती मध्ये विचारल्या गेलेल्या सामान्यज्ञान प्रश्नांची सराव टेस्ट ! Satara Police Bharti Paper 2024 ! सराव टेस्ट क्रमांक – 2

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.Ganitmanch.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 20

⏺ Passing – 10

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

पोलीस भरती सराव टेस्ट सोडवा.

[ सातारा जिल्हा पोलीस भरती 2024 मध्ये विचारलेले सामान्यज्ञान(GK) प्रश्न ]

1 / 20

पोलीस विभागातील K-9 युनीट कशाशी संबंधीत आहे ?

2 / 20

कोयना जलाशयाचे नाव काय आहे ?

 

3 / 20

गोदावरीच्या किनाऱ्यावर खालीलपैकी कोणते शहर वसलेले नाही?

4 / 20

9.99 मीटर लांबीच्या तारेतुन 9 सेंटीमीटर तारेचा तुकडा कापुन घेतल्यास उरलेल्या तारेची लांबी किती असेल ?

5 / 20

सरदार वल्लभभाई पटेल यांना कोणता सत्यागृह केला ?

6 / 20

खालीलपैकी कोणता धबधबा सातारा मध्ये आहे?

7 / 20

साताराच्या प्रतिसरकार कोणते पाक्षिक प्रकाशीत करीत होते ?

8 / 20

महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कळसुबाई हे या दोन जिल्ह्याच्या सीमेवर आहे ?

9 / 20

महाराष्ट्र अंगुलीमुद्रेचे पोलीस तपासात उपयोग करण्यासाठी कोणती आधुनिक कार्यप्रणाली वापरतात ?

10 / 20

कुंभार्लीघाट कोणत्या दोन शहरांना जोडतो ?

11 / 20

पुणे करार कोणामध्ये झाला होता ?

12 / 20

MCOCA हा कायदा कशाविरुद्ध वापरतात ?

13 / 20

नागझिरा अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे ?

14 / 20

खालीलपैकी कोणते गुणोत्तर सर्वात लहान आहे?

15 / 20

'शारदा कायदा' हा कायदा कशाशी संबंधित आहे ?

16 / 20

महाराष्ट्रातील पहिला मेगाफुड पार्क या जिल्ह्यात स्थापन झाला आहे ?

17 / 20

खालीलपैकी कोणत्या प्रकल्पास महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी संबोधले ?

18 / 20

कृष्णा खोरे विकास महामंडळाची स्थापना केव्हा झाली ?

19 / 20

क्रितीसिंह नाना पाटील यांनी .........सेना उभारुन राष्ट्रीय चळवळीत योगदान दिले ?

20 / 20

कृष्णा नदीचे उगमस्थान कोणते आहे ?

Your score is

0%

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Join करा आमचे Telegram चॅनल.

Leave a Comment

close button