Mumbai Police Bharti Question Paper 2024 ! मुंबई पोलीस भरती सराव टेस्ट क्रमांक – 5

By MPSC Corner

Mumbai Police Bharti Question Paper 2024 ! मुंबई पोलीस भरती सराव टेस्ट क्रमांक – 5

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.Ganitmanch.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 30

⏺ Passing – 15

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

मुंबई महानगरपालिका सराव टेस्ट सोडवा.

[ BMC लिपीकसाठी साठी उपयुक्त ]

1 / 30

पुढील वाक्यांचे कर्मणी प्रयोगात रुपांतर करा

ते सुंदर प्रवचन करतात

2 / 30

हैदराबाद संस्थानातील रझाकार संघटनेचा प्रमुख कोण होत ?

3 / 30

144,1,100,27,64,125,36 ?

4 / 30

स्वामी रामानंद तीर्थ यांचे मूळ नाव काय ?

5 / 30

तिने आता अभ्र जावू नये या वाक्यातील प्रयोग ओळखा

6 / 30

वैमानिक परवाना (pilots license) मिळवणारे पहिले भारतीय कोण ?

7 / 30

Use correct Prepositions:

Unless you availy yourself ….......the oppurtunities that fall your way,you cannot be successful.

8 / 30

find out the plural noun from the list

9 / 30

Use the appropriate preposition

It appears , I have not been to the theatre ….ages

10 / 30

पाय हा शब्द कोणत्या प्रकारचा आहे ?

11 / 30

Use the correct form of the word.

God……..the oprressed

12 / 30

खालीलपैकी कोणता शब्द सामान्य नाम आहे ?

13 / 30

केळीला नारळी आणि घर चंद्रमोळी म्हणजे……......?

14 / 30

भारतीय घटना समितीचे पूर्णवेळ अध्यक्ष कोण होते ?

15 / 30

खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखा

16 / 30

जर+म्हणजे गुणिले,-म्हणजे भागिले,X म्हणजे अधिक व ÷ म्हणजे वजाबाकी असेल तर खालील समीकरण सोडवा.

20 -5 +16÷4×30=?

17 / 30

महारष्ट्रात जमिनीचे दोन प्रकार मानले जातात.एक काळी व पांढरी ,काळी म्हणजे ....…..आणि पांढरी म्हणजे……....

18 / 30

खालीलपैकी कोणता ग्रंथ छत्रपती संभाजी महाराजांनी लिहिला नाही ?

19 / 30

Give synonyms : conceal

20 / 30

Fill in the blanks with the appropriate pronouns given in the bracket.

It…..That the victim….with poison

21 / 30

तेंडूलकर द क्रिकेटर ऑफ द सेनच्युरी’ या पुस्तकाचे लेखक कोण ?

22 / 30

रविशंकर : सतार :: पन्नालाल घोष: ?

23 / 30

केंद्राने वाघाचे आश्रयस्थान म्हणून घोषित केलेले बोर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे?

24 / 30

जान्हवी जवळ 5 पाकळ्यांची जेवढी फुले आहेत त्याच्या निम्मी फुले तिच्या जवळ 4 पाकळ्यांची आहेत त्या सर्व फुलांच्या एकूण पाकळ्या 112 आहेत,तर 4 पाकळ्यांची एकूण फुले किती?

25 / 30

Ramchandrana is a food या वाक्यातील जास्तीत जास्त अक्षरे असलेल्या शब्दात याच वाक्यातील कमीत कमी अक्षरे असलेल्या शब्दापेक्षा किती अक्षरे जास्त आहेत?

26 / 30

वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा.

“प्रथमेश काल दिल्लीला पोहचला.”

27 / 30

‘उत्कर्ष’ या शब्दाचा विरुद्धार्थी नसलेला शब्द कोणता ?

28 / 30

“Thank you, honey”, State whether the sentence is,

29 / 30

BEG:ILN::MPR : ?

30 / 30

इंडियन ओव्हरसीज या बँकेचे मुख्यालय पुढीलपैकी कोणत्या शहरात आहे ?

Your score is

0%

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Join करा आमचे Telegram चॅनल.

Leave a Comment

close button