मुंबई महानगरपालिका भरती ( कार्यकारी सहायक ) क्लर्क सराव टेस्ट सोडवा ‼️ Mumbai Municipal Corporation Recruitment Practice Test Executive Assistant ‼️ BMC Clerk सराव टेस्ट सोडवा – 4

By MPSC Corner

मुंबई महानगरपालिका भरती ( कार्यकारी सहायक ) क्लर्क सराव टेस्ट सोडवा ‼️ Mumbai Municipal Corporation Recruitment Practice Test Executive Assistant ‼️ BMC Clerk सराव टेस्ट सोडवा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.Ganitmanch.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 30

⏺ Passing – 15

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

मुंबई महानगरपालिका सराव टेस्ट सोडवा.

[ सर्व TCS व IBPS परीक्षेसाठी उपयुक्त ]

1 / 30

1,2,3,4 हे अंक प्रत्येक संख्येत एकदाच वापरून तयार होणाऱ्या सर्व चार अंकी संख्यांची बेरीज किती ?

2 / 30

“Thank you, honey”, State whether the sentence is,

3 / 30

वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा.

“प्रथमेश काल दिल्लीला पोहचला.”

4 / 30

Indicate to what part of the speech the underlined word belong in the following sentence.

“He stood next to me in the class”.

5 / 30

राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेत सुवर्णपदक पटकावणारा महाराष्ट्राचा विक्रम काकडे हा कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?

6 / 30

Find out the word spelt correctly from the given words.

7 / 30

बाबा शोभान सरकार यांना स्वप्नात दिसलेल्या एक हजार टन सोने शोधण्यासाठी केंद्राच्या पुरात्व विभागाने उन्नव येथील राजा रावरामबक्षसिंह यांच्या किल्ल्यात खोदकाम केले,हे उन्नाव ठिकाण कोणत्या घटकराज्यात आहे?

8 / 30

“The newly elected vowed to fight…….the poor people.”

Choose the correct preposition.

9 / 30

केंद्राने वाघाचे आश्रयस्थान म्हणून घोषित केलेले बोर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे?

10 / 30

खालीलपैकी गटात न बसणारा वेगळ्या अर्थाचा शब्द कोणता ?

11 / 30

एका रांगेत S हा R च्या मागे जागे असला तरी P च्या पुढे होता.C हा P च्य मागे असला तरी A च्या पुढे होता,तर त्यापैकी माधोमय असणारा कोण ?

12 / 30

‘उत्कर्ष’ या शब्दाचा विरुद्धार्थी नसलेला शब्द कोणता ?

13 / 30

‘माती’ या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता

14 / 30

उबेर कप 2024 कोणत्या देशाने जिंकला आहे?

15 / 30

बुद्धिबळ खेळाडू स्पर्धेत काही खेळाडूंनी भाग घेतला होता,त्या स्पर्धेत प्रत्येक खेळाडूने इतर खेळाडूंशी एकदा सामना खेळला तेव्हा एकूण सामने 28 झाल्यास किती खेळाडूंनी त्या स्पर्धेत भाग घेतला होता?

16 / 30

A,B,C,D,E,F यातील कोणतेही 3 बिंदू एका रेषेवर नाहीत तर प्रत्येकी दोन बिंदुना जोडणारे किती रेषाखंड काढता येतील ?

17 / 30

He undertook a systematic Search.

“Indicate what part of the speech, the Underlined word belongs in the above sentence.

18 / 30

इंडियन ओव्हरसीज या बँकेचे मुख्यालय पुढीलपैकी कोणत्या शहरात आहे ?

19 / 30

Ramchandrana is a food या वाक्यातील जास्तीत जास्त अक्षरे असलेल्या शब्दात याच वाक्यातील कमीत कमी अक्षरे असलेल्या शब्दापेक्षा किती अक्षरे जास्त आहेत?

20 / 30

तेंडूलकर द क्रिकेटर ऑफ द सेनच्युरी’ या पुस्तकाचे लेखक कोण ?

21 / 30

महाराष्ट्रात लोकसंख्येच्या घनतेनुसार प्रथम क्रमांकाचा जिल्हा कोणता ?

22 / 30

917*8 या संख्येला 36 ने निःशेष भाग जातो.तर त्याच्या जागी कोणता अंक येईल ?

23 / 30

‘गुळाचा गणपती’ या अलंकारिक शब्दाचा अर्थ काय?

24 / 30

Choose the correct singular form of the word ‘Deer’.

25 / 30

Find the misspelled word from the given words.

26 / 30

Choose the correct plural form of the word ‘Medium’.

27 / 30

रविशंकर : सतार :: पन्नालाल घोष: ?

28 / 30

जान्हवी जवळ 5 पाकळ्यांची जेवढी फुले आहेत त्याच्या निम्मी फुले तिच्या जवळ 4 पाकळ्यांची आहेत त्या सर्व फुलांच्या एकूण पाकळ्या 112 आहेत,तर 4 पाकळ्यांची एकूण फुले किती?

29 / 30

“Sit down and study.”

Say what the above imperative sentence express.

30 / 30

‘नखशिखांत’ या शब्दातील शिखा या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता ?

Your score is

0%

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Comment