Mumbai Police Bharti Question Paper 2024 ! मुंबई पोलीस भरती सराव टेस्ट क्रमांक – 1

By MPSC Corner

Mumbai Police Bharti Question Paper 2024 ! मुंबई पोलीस भरती सराव टेस्ट क्रमांक – 1

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.Ganitmanch.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 30

⏺ Passing – 15

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

मुंबई पोलीस भरती सराव टेस्ट सोडवा.

[ सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त ]

1 / 30

डॉ. मोहम्मद युनूस यांनी कोणत्या देशाच्या हंगामी पंतप्रधानाची शपथ घेतली आहे ?

2 / 30

भटनागर पुरस्कार ……….. या क्षेत्रात दिला जातो.

3 / 30

जैन धर्मात एकूण किती तीर्थकार होऊन  गेले ?

4 / 30

‘व्हॅाटस अॅप’ या लोकप्रिय मोबाईल मॅसेजिंग कंपनीचा सहसंस्थापक व कार्यकारी प्रमुख.

5 / 30

‘एशियन गेम्स’ (आशीयाड ) प्रथमतः दिल्ली येथे कोणत्या वर्षी घेण्यात आला?

6 / 30

राज्यघटनेतील भाग 4 (ए) कशाशी संबंधित आहे ?

7 / 30

राष्ट्रीय अवकाश दिवस केव्हा साजरा  केला जातो ?

8 / 30

जगातील पहिली सी. एन. जी वर चालणारी बाईक कोणत्या कंपनीने बनवली

9 / 30

द्राक्षे : घोस :: शिक्षक : ?

10 / 30

1942 रोजी भारत छोडो अशी घोषणा मुंबईतील..............येथून देण्यात आली ?

11 / 30

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे मुख्यालय खालीलपैकी कोठे आहे ?

12 / 30

भारतीय भाषांची माहिती राज्यघटनेतील कितव्या परिशिष्टात दिलेली आहे ?

13 / 30

उबेर कप 2024 कोणत्या देशाने जिंकला आहे?

14 / 30

मिठी नदी ही खालीलपैकी कोणत्या शहरातील प्रमुख नदी आहे ?

15 / 30

खालीलपैकी कोणते ठिकाण हे मुंबई  जिल्ह्यात नाही ?

16 / 30

भारतीय नौदलाचे पहिले स्वतंत्र मुख्यालय कोठे स्थापन झाले ?

17 / 30

मुंबई उपनगर जिल्ह्यामध्ये एकूण किती तालुके आहेत ?

18 / 30

महाराष्ट्रात लोकसंख्येच्या घनतेनुसार प्रथम क्रमांकाचा जिल्हा कोणता ?

19 / 30

मुंबई शहर किती पोलीस झोन्स मध्ये विभागले आहे ?

20 / 30

भारताच्या पहिल्या खगोल पर्यटन मोहिमेचे नाव काय आहे ?

21 / 30

धन विधेयक हे खालीलपैकी कोणत्या  सभागृहात मांडले जाते ?

22 / 30

'शीलवृत्तफला विद्या' ही ब्रीदवाक्य खालीलपैकी कशाचे आहे ?

23 / 30

वक्फ बोर्ड (दुरुस्ती) विधेयक 2024 कोणी लोकसभेत सादर केले आहे ?

24 / 30

बाबा ऑटोमेटिक रिसर्च सेंटर खालीलपैकी कोठे आहे ?

25 / 30

खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा

26 / 30

आंतरराष्ट्रीय बिबट्या दिवस केव्हा साजरा करण्यात आला ?

27 / 30

मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना कोणत्या साली करण्यात आली होती ?

28 / 30

म्हण पूर्ण करा.

‘शिकविलेली बुद्धी आणि……. फार काळ टिकत नाही’.

29 / 30

खालीलपैकी योग्य जोडी ओळखा ?

30 / 30

विनेश फोगट ही कोणत्या खेळाशी संबंधित खेळाडू होती ?

Your score is

0%

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Join करा आमचे Telegram चॅनल.

Leave a Comment

close button