मुंबई महानगरपालिका भरती ( कार्यकारी सहायक ) क्लर्क सराव टेस्ट सोडवा ‼️ Mumbai Municipal Corporation Recruitment Practice Test Executive Assistant ‼️ BMC Clerk सराव टेस्ट सोडवा – 2

By MPSC Corner

मुंबई महानगरपालिका भरती ( कार्यकारी सहायक ) क्लर्क सराव टेस्ट सोडवा ‼️ Mumbai Municipal Corporation Recruitment Practice Test Executive Assistant ‼️ BMC Clerk सराव टेस्ट सोडवा – 1

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.Ganitmanch.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 30

⏺ Passing – 15

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

मुंबई महानगरपालिका सराव टेस्ट सोडवा.

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त.

1 / 30

‘व्हॅाटस अॅप’ या लोकप्रिय मोबाईल मॅसेजिंग कंपनीचा सहसंस्थापक व कार्यकारी प्रमुख.

2 / 30

‘एशियन गेम्स’ (आशीयाड ) प्रथमतः दिल्ली येथे कोणत्या वर्षी घेण्यात आला?

3 / 30

The sentence ‘I shall come even if he doesn’t contains Adverb clause of’

4 / 30

‘आमचा बाप आन आम्ही’ ह्या सुप्रसिद्ध आत्मकथनाचे लेखक….......हे आहेत.

5 / 30

‘षण्मास’ हा कोणत्या प्रकारचा संधी आहे ?

6 / 30

563, 536, 507, 476, 443 ?

7 / 30

Choose the correct preposition.

I have been working here……..1990.

8 / 30

‘आईबाप’ या शब्दाचा समास कोणता ?

9 / 30

‘म-स-ज-स-त-त-ग’ हे गाणे व 19 अक्षरे हि कोणत्या वृत्ताची लक्षणे आहेत ?

10 / 30

Choose the correct spelling in the following Questions:

11 / 30

‘बाण खालून वर गेला’ यातील अव्यये या शब्दाचा प्रकार कोणता ?

12 / 30

एका सांकेतिक भाषेत TRUCK हा शब्द 22-20-26-4-13 असा लिहिला तर CAPART हा शब्द कसा लिहाल ?

13 / 30

Ophidiomania is the excessive interest in

14 / 30

Which of the following words is not related to human body ?

15 / 30

Choose the correct preposition:

We don’t need the car, we’ll go..........

16 / 30

‘मी तिला पुस्तक दिले’ हे कोणते कारक आहे ?

17 / 30

11 : 143 :: 13 : ?

18 / 30

Choose the correct auxiliary verb: When I saw John last Sunday, he was tired, he ………………. A party night before.

19 / 30

‘आई वडिलांचा आदर करावा’ या वाक्याचा प्रकार कोणता ?

20 / 30

लोकसंख्येच्या दृष्टीने महाराष्ट्राचा देशात…….........क्रमांक आहे.

21 / 30

म्हण पूर्ण करा.

‘शिकविलेली बुद्धी आणि……. फार काळ टिकत नाही’.

22 / 30

‘म्हणून’ हे कोणते अव्यय आहे ?

23 / 30

भारत देशाने पृथ्वीवरील किती टक्के भाग व्यापला आहे ?

24 / 30

 

जगातील आकारमानाने सर्वात मोठा असलेला देश कोणता ?

25 / 30

‘He is intelligent, yet he is not confident’

Is an example of………. Compound sentence.

26 / 30

ATM या संज्ञेचा अचूक विस्तार विषद करणारा पर्याय ?

27 / 30

‘यार्लंग – झॅग्बो’ हि नदी भारता मध्ये कोणत्या नावाने प्रसिद्ध आहे.

28 / 30

द्राक्षे : घोस :: शिक्षक : ?

29 / 30

खालील प्रश्नांमध्ये संबंध बघून योग्य पर्याय निवडा.

BAGA : 1060 :: TADA : ?

30 / 30

W     ( P )    T

S      (  D )    H

D     (  F  )     ?

Your score is

The average score is 0%

0%

 

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Join करा आमचे Telegram चॅनल.

Leave a Comment

close button