current affairs Practice Test ! chalu Ghadamodi practice Test Paper | चालू घडामोडी सराव टेस्ट सोडवा 8 Oct 2024

By MPSC Corner

current affairs Practice Test ! chalu Ghadamodi practice Test Paper | चालू घडामोडी सराव टेस्ट सोडवा 8 Oct 2024

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

🔥 आजची पोलीस भरती टेस्ट तुम्हाला TCS व IBPS , मुंबई महानगरपालिका लिपीक ( BMC ) ,कर निर्धारण ,निरीक्षक , रेल्वे ,MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, वनरक्षक , राज्य उत्पादन शुल्क भरती , तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.MpscCorner.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 20

⏺ Passing – 10

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

चालू घडामोडी सराव टेस्ट सोडवा.

[ सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त]

1 / 20

गायीला राज्य मातेचा दर्जा देणारे भारतातील पहिले राज्य कोणते ?

2 / 20

बिग बॉस सीजन 5 चा विजेता कोण ठरला आहे ?

3 / 20

देशातील पहिले संविधान भवन महाराष्ट्रात कोठे उभारले जाणार आहे ?

4 / 20

नाटो या संघटनेचे नवीन अध्यक्ष म्हणून  कोणाची नियुक्ती झाली आहे ?

5 / 20

मराठी भाषेला अभिजात भाषा दर्जा केंव्हा मिळाला ?

6 / 20

इराणी चषक 2024 ही क्रिकेट स्पर्धा कोणत्या संघाने जिंकली ?

7 / 20

98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य  संमेलनाचे अध्यक्षपदी कोणाची निवड झाली ?

8 / 20

नांदेड हे महाराष्ट्रातील कितवे पोलीस आयुक्तालय बनणार आहे. ?

9 / 20

रेल्वे मंत्रालयाने वंदे मेट्रो चे नाव बदलून कोणते नाव दिले आहे ?

10 / 20

98 वे अखिल भारतीय साहित्य संमेलन  कोठे आयोजित करण्यात आले आहे ?

11 / 20

दादासाहेब फाळके पुरस्कार विजेत्यास किती रक्कम दिली जाते ?

12 / 20

दिल्लीचे नवे मुख्यमंत्री खालीलपैकी  कोण आहेत ?

13 / 20

आशियाई चॅम्पियन्स हॉकी ट्रॉफी 2024 चा विजेता देश कोणता ?

14 / 20

आतिशी मार्लोना या दिल्लीच्या कितव्या महिला मुख्यमंत्री आहेत ?

15 / 20

'एक देश एक निवडणूक' या समितीचे अध्यक्ष कोण आहेत ?

16 / 20

रत्नागिरी जिल्ह्यातील कोणत्या गावाला कृषी पर्यटन श्रेणीत सर्वोत्कृष्ट पर्यटन गाव पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे ?

17 / 20

मिथुन चक्रवर्ती यांना कितवा दादासाहेब  फाळके पुरस्कार मिळाला आहे ?

18 / 20

क्लाउडिया शिनबाम हे कोणत्या देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती बनल्या आहे?

19 / 20

'मराठी भाषा गौरव दिन' केंव्हा साजरा केला जातो ?

20 / 20

एक देश एक निवडणूक हे धोरण कोणत्या वर्षाच्या निवडणुकांसाठी राबविण्यात येणार आहे ?

Your score is

0%

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Join करा आमचे Telegram चॅनल.

Leave a Comment

close button