General Knowledge Test ! General Knowledge Test Paper | सामान्यज्ञान सराव टेस्ट सोडवा – 22.

By MPSC Corner

General Knowledge Test ! General Knowledge Test Paper | सामान्यज्ञान सराव टेस्ट सोडवा .

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

🔥 आजची सामान्यज्ञान टेस्ट ही TCS व IBPS , मुंबई महानगरपालिका कार्यकारी सहायक , BMC क्लर्क , MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, वनरक्षक , राज्य उत्पादन शुल्क भरती , तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.MpscCorner.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 20

⏺ Passing – 10

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

 

सामान्यज्ञान सराव टेस्ट सोडवा.

[ सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त]

1 / 20

आर्य महिला समाजाची स्थापना कधी करण्यात आली ?

2 / 20

नीरज चोप्राने पॅरिस ऑलिंपिक 2024 मध्ये किती मीटर लांब भाला फेकून रौप्य पदक पटकावले ?

3 / 20

भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 25 ते 28 मध्ये कशाची तरतुद आहे ?

4 / 20

पॅरिस ऑलिंपिक 2024 मध्ये नीरज चोप्राने कोणत्या खेळात रौप्य पदक जिंकले ?

5 / 20

मुंबईचा सिंह म्हणून कोणास ओळखले जाते ?

6 / 20

भारतातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे स्तरावर कोणते ?

7 / 20

गदर पार्टीची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली ?

8 / 20

'हवेतील दमटपणा मोजण्यासाठी' कोणते उपकरण वापरले जाते ?

9 / 20

एक देश एक निवडणूक हे धोरण कोणत्या वर्षाच्या निवडणुकांसाठी राबविण्यात येणार आहे ?

10 / 20

21 वी आशियाई अंडर 20 अथलेटिक्स चॅम्पियनशिप कुठे आयोजित करण्यात आली होती ?

11 / 20

मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री कोण आहेत ?

12 / 20

आत्माराम पांडुरंग तर्खडकर यांनी मुंबई येथे प्रार्थना समाजाची स्थापना केव्हा केली ?

13 / 20

भारतीय राज्यघटनेतील खालीलपैकी कोणता भाग सोव्हिएत रशियाकडून घेतला आहे ?

14 / 20

खालीलपैकी कोणते वाळवंट जगातील सर्वात मोठे वाळवंट आहे ?

15 / 20

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा "दलितांचा मुक्तीदाता" असा गौरव कोणी केला आहे ?

16 / 20

गृह मालिकेत पृथ्वीचे स्थान खालीलपैकी कोणकोणत्या ग्रहांच्या दरम्यान आहे ?

17 / 20

इंग्रजाविरुद्ध बंड पुकारण्यासाठी पद्धतशीर प्रयत्न करणारे महाराष्ट्रातील पहिले व्यक्ती म्हणून कोणास ओळखले जाते ?

18 / 20

भारतातील सर्व हलके बुलेटप्रूफ जॅकेट कोणत्या संस्थेने विकसित केले आहे ?

19 / 20

'ब्रिटीश इंडिया असोसिएशन' ची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली ?

20 / 20

'ढाकणाकोलकाज' हे खालीलपैकी कोणत्या अभयारण्याचे दुसरे नाव आहे ?

Your score is

0%

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Join करा आमचे Telegram चॅनल.

Leave a Comment

close button