Police Bharti Practice Test ! Police bharti practice Test Paper | पोलीस भरती सराव सराव टेस्ट सोडवा – 46

By MPSC Corner

Police Bharti Practice Test ! Police bharti practice Test Paper | पोलीस भरती सराव सराव टेस्ट सोडवा – 46

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

🔥 आजची पोलीस भरती टेस्ट तुम्हाला TCS व IBPS ,MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, वनरक्षक , राज्य उत्पादन शुल्क भरती , तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.MpscCorner.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 30

⏺ Passing – 15

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

पोलीस भरती सराव टेस्ट सोडवा.

[ सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त]

1 / 30

प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा.

BEG : 479 :: DIA : ?

2 / 30

हान कांग यांना 2024 चा कोणता नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे ?

3 / 30

प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा.

9 198 11

12 120 5

17 ? 18

4 / 30

महाराष्ट्र राज्य सरकार तर्फे देण्यात येणाऱ्या उद्योगरत्न पुरस्काराला कोणाचे नाव देण्यात आले आहे ?

5 / 30

एका स्टॅण्डवर काही मोटारसायकली व काही तिनचाकी रिक्षा उभ्या आहेत. त्यांच्या चाकांची एकत्रित संख्या 45 असून हॅण्डलची संख्या 19 आहे. तर मोटार सायकली व तिनचाकी रिक्षा अनुक्रमे किती आहेत?

6 / 30

जर ÷ म्हणजे +, - म्हणजे ÷, x म्हणजे - व + म्हणजे x तर खालील समीकरण सोडवा.

[(64×4) - (15+2)] / (5+9×3×14÷3) =?

7 / 30

जर PUZZLE = QWCDQK तर PARTY = ?

8 / 30

हैदराबाद संस्थानातील रझाकार संघटनेचा प्रमुख कोण होत ?

9 / 30

खालीलपैकी कोणती नदी पूर्व वाहिनी नाही?

10 / 30

राफेल नदाल हा कोणत्या देशाचा खेळाडू आहे ?

11 / 30

1 जानेवारी 2002 रोजी मंगळवार असेल तर १ जानेवारी 2008 रोजी कोणता वार असेल ?

12 / 30

मिथुन चक्रवर्ती यांना कितवा दादासाहेब  फाळके पुरस्कार मिळाला आहे ?

13 / 30

खालीलपैकी कोणते वाळवंट जगातील सर्वात मोठे वाळवंट आहे ?

14 / 30

इराणी चषक 2024 ही क्रिकेट स्पर्धा कोणत्या संघाने जिंकली ?

15 / 30

48 अणि 72 यांचा मसावि किती?

16 / 30

दिपक खाली डोके वर पाय करून उभा आहे अशा अवस्थेत त्याचे तोंड उत्तर दिशेस असेल तर त्याचा उजवा हात कोणत्या दिशेस आहे?

17 / 30

कीटकांचा अभ्यास करणाऱ्या शास्त्रास काय म्हणतात ?

18 / 30

राजू, सुनील व अरुण यांच्या वयाची बेरीज 77 आहे, तीन वर्षांपूर्वी त्यांच्या वयाची बेरीज किती होती?

19 / 30

कायमधारा पद्धती कोणी सुरु केली ?

20 / 30

सध्या रिझर्व बँकेचे गव्हर्नर कोण आहेत?

 

21 / 30

एका क्रिकेट स्पर्धेसाठी वेगवेगळे 15 संघ आलेले आहेत. प्रत्येक संघाने दुसन्या प्रत्येक संघाशी सामना खेळावयाचा आहे तर एकूण किती सामने होतील?

22 / 30

स्वामी रामानंद तीर्थ यांचे मूळ नाव काय ?

23 / 30

उदाहरण सोडवा:

3 × 3 + 20 ÷ 4 + 2 × 6 - 2 + 1 = ?

24 / 30

राफेल नदाला हा कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?

25 / 30

रिकाम्या जागी कोणता पर्याय येईल ?

Ca-bb-abbbcab-bc - - bb

26 / 30

आंतरराष्ट्रीय बालिका दिवस केव्हा साजरा केला जातो?

27 / 30

भारतातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे स्तरावर कोणते ?

28 / 30

भारतात पहिल्यांदाच पिकलबॉल चॅम्पियनशिप स्पर्धा कोठे आयोजित करण्यात आली आहे ?

29 / 30

उद्योगपती रतन टाटा यांचे वयाच्या कितव्या वर्षी निधन झाले ?

30 / 30

पंचायत समितीचा सचिव कोण असतो?

Your score is

0%

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Join करा आमचे Telegram चॅनल.

Leave a Comment

close button