Police Bharti Practice Test ! Police bharti practice Test Paper | पोलीस भरती सराव सराव टेस्ट सोडवा – 47

By MPSC Corner

Police Bharti Practice Test ! Police bharti practice Test Paper | पोलीस भरती सराव सराव टेस्ट सोडवा – 47

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

🔥 आजची पोलीस भरती टेस्ट तुम्हाला TCS व IBPS ,MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, वनरक्षक , राज्य उत्पादन शुल्क भरती , तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.MpscCorner.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 30

⏺ Passing – 15

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

पोलीस भरती सराव टेस्ट सोडवा.

[ सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त ]

1 / 30

शुध्द शब्दाचा पर्याय निवडा.

2 / 30

एका वर्गातील 20 विद्यार्थ्याचे सरासरी वय 14 वर्षे आहे. तर त्यात वर्गशिक्षकाचे वय मिळवले तर त्यांची सरासरी 15 होते. तर वर्गशिक्षकाचे वय किती ?

3 / 30

खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे?

4 / 30

11 / 200 = ?

5 / 30

खालीलपैकी कोणती भिमा नदीची उपनदी नाही ?

6 / 30

तालिबान राजवट येण्याच्या वेळी……….हे तत्कालीन अफगाण राष्ट्रपती देश सोडून परागंदा झाले.

7 / 30

खालील शब्दातील एकवचनी शब्द ओळखा.

8 / 30

पाया 5 सेंमी व उंची 12 सेंमी असणाऱ्या काटकोन त्रिकोणाचा कर्ण किती असेल?

9 / 30

खालील गणिताची किंमत काढा.

12 × 12 + 0.8 × 0.8 + 2.4 × 0.8

10 / 30

0, 7, 26, 63, ?

11 / 30

पुढीलपैकी कोणता जोडशब्द नाही.

12 / 30

सर्व रस्ते घड्याळे आहेत. सर्व घड्याळे टेबल्स आहेत, तर सत्य अनुमान कोणते ?

13 / 30

खालीलपैकी कोणत्या वाक्यात शब्दयोगी अव्यय नाही?

14 / 30

खालीलपैकी एक राष्ट्रपतीचा अधिकार नाही?

15 / 30

'जो येईल तो पाहील' या वाक्यात कोणत्या प्रकारची सर्वनामे आहेत?

16 / 30

चंदा ने द.सा.द.शे. 8 दराने 8000 रु. रक्कम 5 वर्षांसाठी सरळ व्याजाने घेतली. तर तिला किती सरळव्याज भरावे लागेल ?

17 / 30

चुकीचा पर्याय ओळखा.

18 / 30

माझे नाव गजानन, माझ्या मुलीच्या आतेबहिणीच्या आईचे नाव मेघना, मेघनाचे वडिल विठठलपंत, त्यांची बहिण रमाबाई तर रमाबाई माझ्या कोण?

19 / 30

एका सांकेतिक लिपीत HAMMER हा शब्द AHMMRE असा लिहितात तर FLOWER हा शब्द कसा लिहिला जाईल ?

20 / 30

750 लिटर पाणी मावणान्या टाकीचा 4/15 भाग पाण्याने भरलेला आहे. तर त्या टाकीत अजून किती लीटर पाणी मावेल ?

21 / 30

किंमत काढा. (1004) चा वर्ग किती =?

22 / 30

गटात न बसणारा पर्याय ओळखा.

23 / 30

सागर विजयपेक्षा उंच आहे. अजित श्रीकांतपेक्षा उंच आहे. सुजीत सागरपेक्षा उंच आहे. श्रीकांत सुजीतपेक्षा उंच आहे. सर्वात कमी उंची कोणाची ?

24 / 30

पृथ्वीच्या सर्वात जवळचा तारा कोणता ?

25 / 30

रोमन लिपीत किती संख्याचिन्हे आहेत ?

26 / 30

56 वी घटनादुरुस्ती 1987 नुसार..........

27 / 30

4766* या संख्येला 8 ने निःशेष भाग जातो, तर * च्या जागी कोणता अंक येईल ?

28 / 30

'आईसारखी आईच' यामधील अलंकार ओळखा.

29 / 30

75 वर्षे पुर्ण झाल्यास……......महोत्सव साजरा करतात.

30 / 30

'मन्वंतर' या जोडशब्दाची संधी ओळखा.

Your score is

0%

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Join करा आमचे Telegram चॅनल.

Leave a Comment

close button