Jail Department & Current affairs Practice Test ! chalu Ghadamodi practice Test Paper | कारागृह विभाग व चालू घडामोडी सराव टेस्ट सोडवा.48

By MPSC Corner

Jail Department & Current affairs Practice Test ! chalu Ghadamodi practice Test Paper | कारागृह विभाग व चालू घडामोडी सराव टेस्ट सोडवा. !

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

🔥 आजची पोलीस भरती टेस्ट तुम्हाला TCS व IBPS , मुंबई महानगरपालिका लिपीक ( BMC ) ,कर निर्धारण ,निरीक्षक , रेल्वे ,MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, वनरक्षक , राज्य उत्पादन शुल्क भरती , तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.MpscCorner.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 20

⏺ Passing – 10

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

कारागृह विभाग व चालू घडामोडी सराव मिक्स टेस्ट सोडवा.

[ सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त]

1 / 20

महाराष्ट्रातील प्रस्तावित उद्योग भवनाला  कोणाचे नाव देण्यात येणार आहे ?

2 / 20

महाराष्ट्र कारागृह विभागाचे अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक कोण आहेत ?

3 / 20

राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षपदी  कोणाची नियुक्ती झाली आहे ?

4 / 20

महाराष्ट्र तुरुंग विभागात मध्यवर्ती तुरुंग  किती आहेत ?

5 / 20

मिस इंडिया 2024 विजेती कोण ठरलेली आहे ?

6 / 20

खालीलपैकी अयोग्य जोडी ओळखा ?

7 / 20

महाराष्ट्रातील कारागृह विभागाचे पोलीस  विभागातील सर्वात वरिष्ठ अधिकारी यापैकी कोणत्या दर्जाचे आहेत ?

8 / 20

आयसीसी टी-20 महिला विश्वचषक 2024 विजेता देश कोणता ?

9 / 20

भारताचे परराष्ट्र मंत्री कोण आहेत ?

10 / 20

इंडिया मोबाईल काँग्रेस 2024 कोठे आयोजित केली होती ?

11 / 20

कारागृह ध्वज दिन केव्हा साजरा केला  जातो ?

12 / 20

अमेरिकेचा पहिला मार्का अमेरिका पुरस्कार कोणास मिळाला ?

13 / 20

राष्ट्रीय जल पुरस्कारांमध्ये शहरी विभागात पुणे महानगरपालिकेला कितवा पुरस्कार जाहीर झाला आहे?

14 / 20

महाराष्ट्र पोलीस दलातील सर्वोच्च पद कोणते ?

15 / 20

तुरुंग विभाग हे महाराष्ट्र शासनाच्या कोणत्या विभागांतर्गत कार्य करते ?

16 / 20

सर्वोच्च न्यायालयात न्यायदेवतेच्या नवीन मूर्तीत कोणता बदल करण्यात आले आहे ?

17 / 20

महाराष्ट्र तुरुंग विभागाचे मुख्यालय कुठे  आहे ?

18 / 20

महाराष्ट्र कारागृह विभागाचे ब्रीदवाक्य  काय आहे ?

19 / 20

कैद्यांना अभिवचन रजा (पॅरोल) मंजूर  करण्याचा अधिकार खालीलपैकी कोणत्या अधिकाऱ्यास आहे ?

20 / 20

खालीलपैकी कोणत्या ठिकाणी महिलांसाठी स्वतंत्र तुरुंग आहे ?

Your score is

0%

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Join करा आमचे Telegram चॅनल.

Leave a Comment

close button