Science Practice Test ! Science Practice Test Paper ! विज्ञान सराव टेस्ट सोडवा – 11

By MPSC Corner

Science Practice Test ! Science Practice Test Paper ! विज्ञान सराव टेस्ट सोडवा – 11

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

 ➡️ TCS व IBPS , MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, वनरक्षक , राज्य उत्पादन शुल्क भरती , तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

➡️ जिल्हा परिषद.

➡️ नगरपरिषद.

➡️ आरोग्य विभाग.

➡️ पोलीस भरती

➡️ सरळसेवा परीक्षा

➡️ रेल्वे ग्रुप D 

🔥 वरील सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर www.MpscCorner.Com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

⏺ एकूण प्रश्न – 20

⏺ Passing – 10

✓ टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

विज्ञान सराव टेस्ट सोडवा.

[ सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त]

1 / 20

पेशी सिद्धांत कोणी मांडला होता?

2 / 20

पेशीचे केंद्रक जेली सारख्या पदार्थाने वेढलेले असते त्यास काय म्हणतात?

3 / 20

केंद्रकाचे कार्य काय आहे?

4 / 20

प्राण्यांच्या पेशीमध्ये खालीलपैकी कोणते अनुपस्थित आहे?

5 / 20

................ला 'पेशीचे ऊर्जाकेंद्र' म्हणतात.

6 / 20

कोणत्या पेशींच्या ऑर्गेनेल्सचे स्वतःचे डीएनए आणि रिबोसोम असतात?

7 / 20

खालीलपैकी एकपेशीय जीव कोणता आहे?

8 / 20

DNA चे पूर्ण रूप काय आहे?

9 / 20

शरीरातील सर्वात मोठी पेशी कोणती आहे?

10 / 20

वनस्पतीच्या पेशीभित्ती कशाच्या बनलेल्या असतात?

11 / 20

लहान रेणू देण्यासाठी विकराच्या क्रियेद्वारे कार्बनी संयुगात तयार होणारा मंद रासायनिक बदलास काय म्हणतात?

12 / 20

खालीलपैकी कोणता अन्न घटक शरीराला ऊर्जा देत नाही?

13 / 20

खालीलपैकी कोणते कर्बोदक नाही?

14 / 20

आपल्या शरीरात मीठ किती प्रमाणात आहे?

15 / 20

आपण जे अन्न खातो त्यातून मिळणारी ऊर्जा आपल्या शरीरात कोणत्या स्वरूपात साठवली जाते?

16 / 20

DNA हे कशाचे पॉलिमर आहे?

17 / 20

कोणते जीवनसत्व अँटी-स्टेरिलिटी जीवनसत्व म्हणून देखील ओळखले जाते?

18 / 20

साधारणपणे खालीलपैकी कोणते जीवनसत्त्व मूत्रपिंडामध्ये तयार होते?

19 / 20

प्रत्येक गुणसूत्रातील DNA रेणूंची संख्या आहे.

20 / 20

रेशीम तंतू हे प्रामुख्याने...........चे बनलेले असतात

Your score is

0%

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Comment

close button