General Knowledge Test ! General Knowledge Test Paper | सामान्यज्ञान सराव टेस्ट सोडवा – 23

By MPSC Corner

General Knowledge Test ! General Knowledge Test Paper | सामान्यज्ञान सराव टेस्ट सोडवा – 23

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

🔥 आजची सामान्यज्ञान टेस्ट ही TCS व IBPS , मुंबई महानगरपालिका कार्यकारी सहायक , BMC क्लर्क , MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, वनरक्षक , राज्य उत्पादन शुल्क भरती , तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.MpscCorner.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 20

⏺ Passing – 10

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

सामान्यज्ञान सराव टेस्ट सोडवा.

[ सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त]

1 / 20

अग्निशामक साधनांमध्ये कोणता वायू  असतो?

2 / 20

भारतीय राज्यघटनेतील आठवे परिशिष्ट कशाशी संबंधित आहे ?

3 / 20

पृथ्वी सूर्याभोवती फिरते हा सिद्धांत भारतामध्ये पहिल्यांदा कोणी मांडला ?

4 / 20

कोणत्या नदीला आसामचे अश्रू असे म्हणतात ?

5 / 20

संसदेच्या पहिल्या बैठकीच्या पहिल्या तासाला..............म्हणून संबोधतात ?

6 / 20

भारतातील कोणती नदी त्रिभुज प्रदेश  निर्माण करत नाही ?

7 / 20

रवींद्रनाथ टागोर यांनी 'सर' या पदवीचा त्याग कोणत्या कारणामुळे केला?

8 / 20

मूळ रेखावृत्त कोणत्या देशातून जाते?

9 / 20

वास्को द गामा चे भारतात सर्वप्रथम इ.स.1498 मध्ये कोठे आगमन झाले?

10 / 20

पहिली आशियाई स्पर्धा कोणत्या देशात पार पडले ?

11 / 20

ध्यानचंद स्टेडियम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे?

12 / 20

हॉकी या खेळात खेळाडूंची संख्या किती असते ?

13 / 20

नायडू ट्रॉफी खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?

14 / 20

ड्युरंड कप खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?

15 / 20

भरतनाट्यम हा नृत्यप्रकार कोणत्या राज्यांचा सांस्कृतिक वारसा आहे?

16 / 20

महाराष्ट्र राज्याच्या पोलिस ध्वजावर............ताऱ्यांचे चिन्ह आहे.

17 / 20

जपान या देशांच्या पार्लमेंटला काय म्हणतात ?

18 / 20

सर्वाधिक खोल असणारा महासागर कोणता ?

19 / 20

भारताचा कोणत्या उत्पादनात जगात प्रथम क्रमांक लागतो ?

20 / 20

कोलार हे सोन्याच्या खाणीकरिता प्रसिध्द असलेले ठिकाण कोणत्या राज्यात आहे ?

Your score is

0%

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Join करा आमचे Telegram चॅनल.

Leave a Comment

close button