निवडणूक स्पेशल 2024 सराव टेस्ट सोडवा.! Election Special Practice Test ! Nov 2024.

By MPSC Corner

निवडणूक स्पेशल 2024 सराव टेस्ट सोडवा ! Election Special Practice Test ! Chalu ghadamodi test !

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.Ganitmanch.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 20

⏺ Passing – 10

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

निवडणूक स्पेशल सराव टेस्ट सोडवा.

[ सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त]

1 / 20

महाराष्ट्र विधान परिषद सदस्य संख्या किती आहे ?

2 / 20

कुलाबा हा मतदारसंघ कोणत्या जिल्ह्यात आहे ?

3 / 20

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024  मध्ये सर्वात कमी मतदान हे कोणत्या मतदारसंघात झाले ?

4 / 20

करवीर हा मतदारसंघ कोणत्या जिल्ह्यात आहे ?

5 / 20

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 मध्ये सर्वात जास्त मतदान हे कोणत्या मतदारसंघात झाले ?

6 / 20

महाराष्ट्रात आतापर्यंत किती वेळा राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती ?

7 / 20

महाराष्ट्राचे आतापर्यंतचे सर्वात कमी वयात मुख्यमंत्री होणारे व्यक्ती कोण आहेत ?

8 / 20

सर्वाधिक काळ महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून.............राहिले आहेत ?

9 / 20

महाराष्ट्राचे सर्वात कमी कालावधीचे मुख्यमंत्री म्हणून कोणी काम केले आहे ?

10 / 20

महाराष्ट्र विधानसभेचे विद्यमान सदस्य संख्या किती आहे ?

11 / 20

महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण होते ?

12 / 20

घटक राज्यातील विधिमंडळाचे प्रथम  किंवा कनिष्ठ सभागृह कोणते ?

13 / 20

घटक राज्यातील विधिमंडळाचे द्वितीय किंवा वरिष्ठ सभागृह कोणते ?

 

14 / 20

खालीलपैकी कोणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून काम केलेले नाही ?

15 / 20

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 मध्ये सर्वात कमी मतांनी निवडून आलेले उमेदवार कोण ?

16 / 20

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 मध्ये सर्वाधिक मताधिक्याने कोण विजयी झाले ?

17 / 20

झारखंड या राज्यात कोणत्या पक्षाने सर्वाधिक जागा जिंकल्या आहेत ?

18 / 20

महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक पार  पडली त्याच वेळेस कोणत्या राज्यात विधानसभा निवडणूक पार पडली होती ?

19 / 20

नुकतेच कोणत्या दोन राज्यांचा विधानसभा निवडणूक निकाल लागला आहे ?

20 / 20

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 मध्ये सर्वाधिक जागा या कोणत्या पक्षाच्या आल्या ?

Your score is

0%

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Comment

close button