General Knowledge Test ! General Knowledge Test Paper | सामान्यज्ञान सराव टेस्ट सोडवा – 33

By MPSC Corner

General Knowledge Test ! General Knowledge Test Paper | सामान्यज्ञान सराव टेस्ट सोडवा – 33

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

🔥 आजची सामान्यज्ञान टेस्ट ही TCS व IBPS , मुंबई महानगरपालिका कार्यकारी सहायक , BMC क्लर्क , MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, वनरक्षक , राज्य उत्पादन शुल्क भरती , तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.MpscCorner.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 25

⏺ Passing – 13

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

सामानज्ञान [ GK] सराव टेस्ट सोडवा.

[ सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त]

1 / 25

भारताच्या कोणत्या प्रदेशात शेकरू प्राणी आढळतो?

2 / 25

मेवाडच भिल्लांचे नेतृत्व करणाऱ्या खालीलपैकी कोणत्या व्यक्तीचा उदयपूरच्या बिजोलिया चळवळीशी संबंध होता?

3 / 25

भारतीय राज्यघटनेचा भाग चार ए कशाशी संबंधित आहे?

4 / 25

स्वातंत्र्यपूर्वक भारतातील शिक्षण तज्ञ आणि शास्त्रज्ञ प्रफुलचंद्र रे यांनी कोणत्या विषयाच्या क्षेत्रात योगदान दिले?

5 / 25

जर माहिती आयुक्त ची मुख्य माहिती आयुक्त म्हणून नियुक्ती केली असेल तर त्यांचा माहिती आयुक्त आणि मुख्य माहिती आयुक्त म्हणून एकूण कार्य काळ.... वर्षापेक्षा जास्त कालावधीचा नसावा?

6 / 25

खालीलपैकी कोणी भारत कृषक समाजाची स्थापना केली आणि लाखांसाठी अन्ने नावाची मोहीम सुरू केली?

7 / 25

1951 मध्ये बापू सभा आदिवासी सेवा मंडळाची स्थापना... यांनी केली होती?

8 / 25

खालीलपैकी कोणती हिमालयातील प्रमुख पर्वत रांग नाही?

9 / 25

त्रिपुराचे दासपारा गाव हे भारताचे पहिले... गाव बनले?

10 / 25

खालीलपैकी कोणी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची स्थापना केली?

11 / 25

ताराकेंद्र चे प्राथमिक कार्य काय आहे?

12 / 25

1866 साली.... यांनी लंडनमधील ईस्ट इंडिया असोसिएशनची स्थापना केली?

13 / 25

खालील समाजसुधारकांपैकी कोण प्रार्थना समाजाचे संस्थापक आणि बॉम्बे नॅचरल हिस्टरी सोसायटीचे सह संस्थापक होते?

14 / 25

1955 च्या नागरिकत्व अधिनियमन खालीलपैकी काय समाविष्ट नाही?

15 / 25

खालीलपैकी कोणत्या वर्षी हिंदुस्तान रिपब्लिकन असोसिएशनचे हिंदुस्थान सोशालिस्ट रिपब्लिकन असोसिएशन असे नामकरण करण्यात आले?

16 / 25

महालवारी पद्धत.... मध्ये प्रस्वित केली गेली?

17 / 25

राज्याचे मुख्य माहिती आयुक्त किंवा राज्य माहिती आयुक्त यांना त्यांच्या कार्यालयातून केवळ.... च्या आदेशाने पदमुक्त केले जाईल?

18 / 25

काथ खालीलपैकी कोणत्या झाडाच्या लाकडातून मिळतो?

19 / 25

अनुच्छेद 170 नुसार प्रत्येक राज्याच्या विधानसभेत 500 हून अधिक आणि..... पेक्षा कमी सदस्य असू नयेत?

20 / 25

खालीलपैकी कोणते विकजन (zymogen)र्शी संबंधित आहे?

21 / 25

1782 साली ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी आणि... यांच्या दरम्यान साल बाईच्या तहावर स्वाक्षरी केली गेली?

22 / 25

जननद्रव्याच्या निरंतरतेचा सिद्धांत कोणत्या शास्त्रज्ञाने मांडला?

23 / 25

भारतीय नागरिकत्व किती मार्गाने मिळू शकते?

24 / 25

माहितीचा अधिकार अधिनियम 2005 नुसार राज्य माहिती आयोगावर कमाल किती राज्य माहिती आयुक्त यांची नेमणूक केली जाऊ शकते?

25 / 25

बल्गेरिया देशाची राजधानी कोणती?

Your score is

0%

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Comment