Geography Practice Test | Bhugol Practice Paper | भूगोल सराव टेस्ट सोडवा – 19

By MPSC Corner

Geography Practice Test | Bhugol Practice Paper | भूगोल सराव टेस्ट सोडवा – 19

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

🔥 ही टेस्ट TCS व IBPS ,MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, वनरक्षक , राज्य उत्पादन शुल्क भरती , तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.Ganitmanch.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 25

⏺ Passing – 13

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

भूगोल सराव टेस्ट सोडवा.

[ सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त]

1 / 25

बल्गेरिया देशाची राजधानी कोणती?

2 / 25

"वॉर्सो" शहर कोणत्या नदीच्या काठावर वसले आहे.

3 / 25

मंगळ हा कोणता कोणता ग्रह आहे.

4 / 25

यारदांग  हे गुरु कोणत्या प्रदेशात आढळते?

5 / 25

पृथ्वीचा केंद्र भाग कोणत्या नावाने ओळखला जातो?

6 / 25

हेलसिंकी हे शहर कोणत्या देशाची राजधानी आहे?

7 / 25

भौगोलिक माहिती यंत्रणेमध्ये लहान भाग कोणत्या प्रकारे दाखवले जातो.

8 / 25

.... हे सर्वोत्तम व्यापारी दृष्ट्या सर्वाधिक वापरले जाणारे भौगोलिक माहिती प्रणालीतील प्रतिमा प्रक्रियन कार्यक्रम सामग्री संच आहे?

9 / 25

द्वीप बेट किती बाजूने पाण्याने घेरलेले असते?

10 / 25

माणसाच्या राहण्याच्या पद्धती.... मुळे खूप बदल घडून आला असावा?

11 / 25

सेतूसमुद्रम प्रकल्पांतर्गत ..... दरम्यान कालवा खोदला जाणार आहे?

12 / 25

भूगोल मध्ये लू वारे हे कोणत्या प्रकारचे वारे आहेत?

13 / 25

जागतिक अन्न व कृषी संघटनेचे मुख्यालय कोठे आहे?

14 / 25

कोणती नदी अरबी समुद्राला जाऊन मिळते?

15 / 25

जागतिक शेती उत्पादनात भारताचा कितवा क्रमांक लागतो?

16 / 25

कोणते अक्षवृत्त पृथ्वीला दोन समान भागात विभागते?

17 / 25

जगाच्या एकूण भूभागा पैकी.... टक्के क्षेत्र भारताने व्यापले आहे?

18 / 25

गोड्या पाण्यातील मत्स्य शेतीसाठी कोणता मासा सर्वोत्तम मानला जातो?

19 / 25

हिंदूकुश पर्वतरांग हे कोणत्या देशात आहे?

20 / 25

इजिप्त देश कोणत्या नदीची देणगी म्हणून ओळखला जातो?

21 / 25

सूर्यमालिकेत सूर्यापासून तिसरा असणारा ग्रह कोणता?

22 / 25

स्वित्झर्लंड हा देश कोणत्या खंडात आहे?

23 / 25

अमेझॉन नदी कोणत्या देशात वाहते?

24 / 25

खालीलपैकी कोणत्या सागरात क्षारांचे प्रमाण सर्वाधिक आहे?

25 / 25

क्षेत्रफळाचा विचार करता भारताचा जगात.... क्रमांक लागतो?

Your score is

0%

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Comment