Indian River System Test | भारतीय नदी प्रणाली सराव टेस्ट सोडवा – 1

By MPSC Corner

Indian River System Test | भारतीय नदी प्रणाली सराव टेस्ट सोडवा – 1

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

🔥 आजची भारतीय नदी प्रणाली सराव टेस्ट ही TCS व IBPS , मुंबई महानगरपालिका कार्यकारी सहायक , BMC क्लर्क , MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, वनरक्षक , राज्य उत्पादन शुल्क भरती , तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.MpscCorner.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 25

⏺ Passing – 13

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

 

भारतीय नदी प्रणाली सराव टेस्ट सोडवा.

[ सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त ]

1 / 25

अलकनंदा आणि भागीरथी या नद्या.... येथे मिळतात?

2 / 25

त्रिभुज प्रदेश नसलेली सर्वात मोठी नदी कोणती आहे?

3 / 25

लोणार सरोवर... राज्यात आहे?

4 / 25

राणा प्रताप सागर धरण..... नदीवर बांधले आहे?

5 / 25

खालीलपैकी कोणता प्रयोग हा पंच प्रयागांपैकी एक नाही?

6 / 25

यमुना आणि सोन नद्यांच्या खालीलपैकी कोणता पर्वत विभागतो?

7 / 25

त्र्यंबकेश्वर हे खालीलपैकी कोणत्या नदीचे उगमस्थान आहे?

8 / 25

फुंमडी नावाच्या तरंगत्या बेटाचे वैशिष्ट्य काय?

9 / 25

भागीरथी नदीवर बांधलेले टिहरी धरण खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे?

10 / 25

खालीलपैकी कोणती नदी प्रसिद्ध धुवांधार  धबधबा आणि निर्माण करते?

11 / 25

खालीलपैकी भारतातील सर्वात मोठे गोड्या पाण्याचे सरोवर कोणते आहे?

12 / 25

खालीलपैकी कोणती नदी भारतात उगम पावत नाही?

13 / 25

हिराकुड धरण कोणत्या नदीवर आहे?

14 / 25

विंध्य पर्वतरांगेतून खालीलपैकी कोणत्या नदीचा उगम होतो?

15 / 25

रावी नदीचे वैदिक नाव काय आहे?

16 / 25

बाण सागर धरण कोणत्या नदीवर बांधले गेले आहे?

17 / 25

द्वीपकल्पीय भारतातील सर्वात मोठी नदी कोणती आहे?

18 / 25

जोग धबधबा कोणत्या राज्यात आहे?

19 / 25

भारतातील सर्वात लहान पाणथळ भूमी कोणती आहे?

20 / 25

प्रसिद्ध सांस्कृतिक स्थळ राणी- की- वाव कोणत्या नदीच्या काठावर आहे?

21 / 25

कोयना, तुंगभद्रा ,आणि भीमा नद्या या कोणत्या नदीच्या मुख्य उपनद्या आहे?

22 / 25

मुसी नदी खालीलपैकी कोणत्या नदीची उपनदी आहे?

23 / 25

भाकरा नांगल धरण... उत्तर आहे का नदीवर आहे?

24 / 25

खालीलपैकी कोणती नदी अरबी समुद्राला मिळत नाही?

25 / 25

सतलज नदी कोणत्या खिंडीतून भारतात प्रवेश करते?

Your score is

0%

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Comment