Marathi Grammar Test |Marathi Grammar Test Paper | मराठी व्याकरण सराव टेस्ट सोडवा – 29

By MPSC Corner

Marathi Grammar Test |Marathi Grammar Test Paper | मराठी व्याकरण सराव टेस्ट सोडवा – 29

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

🔥 आजची मराठी व्याकरण सराव टेस्ट ही TCS व IBPS ,MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, वनरक्षक , राज्य उत्पादन शुल्क भरती , तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.Ganitmanch.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 25

⏺ Passing – 13

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

मराठी व्याकरण सराव टेस्ट सोडवा.

[ सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त]

1 / 25

सहलीस जाताना कात्रज जवळ उजाडले या वाक्याचा प्रयोग ओळखा.

2 / 25

सारे पोपट उडाले. या वाक्यातील प्रयोग ओळखा?

3 / 25

खालील वाक्याचा प्रयोग ओळखा?              विवेक क्रिकेट खेळतो?

4 / 25

दोन किंवा अधिक शब्द अथवा वाक्य जोडणाऱ्या अविकारी शब्दाला...... अव्यय असे म्हणतात?

5 / 25

सबब हे..... बोधक उभयान्वयी अव्यय आहे?

6 / 25

समुच्चयबोधक उभयान्वयी अव्यय कोणते?

7 / 25

पुढीलपैकी कालवाचक क्रियाविशेषणाचा प्रकार कोणता?

8 / 25

आपण आता माझे थोडे येत ऐका या वाक्यातील थोडे हा शब्द......?

9 / 25

मुलांनो सर्वजण रांगेत उभे राहा या वाक्यातील क्रियापद कसे आहे?

10 / 25

दिवसभर पावसाची रिरिप चालू आहे वाक्याचा काळ ओळखा?

11 / 25

सगळेच मूर्ख कसे असतील वाक्याचा काळ ओळखा?

12 / 25

सर्वकाळ व सर्वत्र सत्य असलेले वाक्य खालीलपैकी कोणत्या काळात लिहाल?

13 / 25

ती चाकूने भाजी चिरतेअधोरेखित शब्दाचा कारकार्थ शोधा?

14 / 25

विशिष्ट वस्तू व पदार्थ अथवा प्राणी दर्शविणारे नाम....... होय.

15 / 25

वानर झाडावर चढले अधोरेखित शब्दाची जात ओळखा?

16 / 25

स्वर संधीचा खालीलपैकी योग्य पर्याय निवडा?

17 / 25

लक्ष्मीनारायण या शब्दात एकूण किती व्यंजने आहेत?

18 / 25

पुढील अक्षरातील व्यंजन ओळखा?

19 / 25

खालीलपैकी घोष व्यंजन कोणते?

20 / 25

गटात न बसणारा वर्ण कोणता?

21 / 25

खालीलपैकी कोणत्या भाषेची लिपी देवनागरी नाही?

22 / 25

लिपी म्हणजे काय?

23 / 25

भाषा म्हणजे.......?

24 / 25

लिपीचा शोध लागल्याने आपल्याला काय शक्य झाले आहे?

25 / 25

बोलीभाषा ही लवचिक व बदलक्षम असते तर लेखीभाषा ही स्थिर व ताठर असते?

Your score is

0%

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Comment