Panchayat Raj Practice Test ! Panchayat Raj Practice Test Question Paper ! पंचायतराज सराव टेस्ट सोडवा – 3

By MPSC Corner

Panchayat Raj Practice Test ! Panchayat Raj Practice Test Question Paper ! पंचायतराज सराव टेस्ट सोडवा – 3

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

🔥 आजची टेस्ट TCS व IBPS , पोलीस भरती ,वनरक्षक व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.MpscCorner.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 आजची टेस्ट मध्ये👇

⏺ एकूण प्रश्न – 25

⏺ Passing – 13

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇

पंचायतराज सराव टेस्ट सोडवा.

[ सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त ]

1 / 25

पंचायत राज या विषयाशी घटनेचे कोणते प्रकरण संबंधित आहे.

2 / 25

ग्रामपंचायत प्रशासनाचा प्रमुख कोण असतो.

3 / 25

पंचायत रज हा विषय कोणत्या सूची मध्ये समाविष्ट आहे?

4 / 25

जिल्हा परिषदेच्या समिती व्यवस्थेत सर्वात महत्त्वाची भूमिका ...... समितीची होय.

5 / 25

पंचायत समितीचे सभापती आणि उपसभापतींची निवड किती कार्यकाळासाठी होते.

6 / 25

ग्रामसेवकाची निवड कोण करते?

7 / 25

ग्रामपंचायतील कर्ज कोण मंजूर करू शकतो.

8 / 25

दिवाबत्तीची सोय करणे हे खालीलपैकी कोणाची काम आहे?

9 / 25

ग्रामपंचायतीचे प्रभाग कोण जाहीर करतो.

10 / 25

ग्रामपंचायतीचा सचिव कोण असतो?

11 / 25

ग्रामपंचायतीचे अंदाजपत्रक प्रथम कोण मंजूर करते?

12 / 25

महाराष्ट्रात पंचायत राज व्यवस्था कधी सुरू झाली.

13 / 25

खालीलपैकी कोणते कार्यक्रम पंचायतीच्या विकासाच्या कामाशी संबंधित नाही?

14 / 25

सर्वसाधारणपणे ग्रामपंचायतची सभा ...... एकदा घेतली जाते.

15 / 25

ग्रामसभा ही खालीलपैकी कोणत्या व्यक्तींनी मिळून बनते?

16 / 25

पुढीलपैकी कोणती स्थानिक संस्था नाही?

17 / 25

पंचायत समितीचा पदसिद्ध सचिव कोण असतो.

18 / 25

देशात जवाहर रोजगार योजना कोणत्या पंतप्रधानांच्या कारकीर्दीत सुरू झाली?

19 / 25

ग्रामपंचायत सदस्यांची संख्या कोण निश्चित ठरवतात.

20 / 25

महाराष्ट्रातील पंचायत राज व्यवस्था किती स्तरीय आहे?

21 / 25

गावातील अतिक्रमण हटविण्यासाठी कोण नोटीस बजावतो?

22 / 25

पंचायत राज व्यवस्थेत अगदी तळपातळीवर कार्यरत असणारी संस्था कोणती?

23 / 25

जिल्हा परिषदेच्या प्रशासनाचा मुख्य कोण?

24 / 25

जिल्हा परिषदेच्या वित्त समितीत एकूण किती सदस्य असतात?

25 / 25

ग्रामसभेचे अध्यक्षस्थान कोण भूषवितो?

Your score is

0%

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Comment