Indian Geography Practice Test | Bhugol Practice Paper | भारताचा भूगोल सराव टेस्ट सोडवा – 25

By MPSC Corner

Indian Geography Practice Test | Bhugol Practice Paper | भारताचा भूगोल सराव टेस्ट सोडवा – 25

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

🔥 ही टेस्ट TCS व IBPS ,MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, वनरक्षक , राज्य उत्पादन शुल्क भरती , तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.MpscCorner.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 25

⏺ Passing – 13

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

भारताचा भूगोल सराव टेस्ट सोडवा.

( सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त)

1 / 25

भारताचा सर्वात लहान केंद्रशासित प्रदेश कोणता?

2 / 25

भारतातील रेशीम उत्पादनातील अग्रेसर राज्य कोणते?

3 / 25

धर्मशाळा हा जिल्हा कोणत्या राज्यात आहे?

4 / 25

देशातील अति पूर्वेची राज्य कोणते?

5 / 25

मिनी ही कोणत्या राज्याची प्रमुख भाषा आहे?

6 / 25

अलमोडा हे थंड हवेची ठिकाण कोणत्या राज्यात आहे?

7 / 25

"माडिया गोंड" ही आदिवासी जमाती या जिल्ह्यात आढळून येत नाही?

8 / 25

गटात न बसणारी बाब कोणती?

9 / 25

भारतात लू वारे कोणत्या ऋतूत वाहतात?

10 / 25

जंगल मृदा कोणत्या रंगाची असते.

11 / 25

काश्मीर खोऱ्यात कोणत्या प्रकारची मृदा आढळते?

12 / 25

भारतातील सर्वात मोठे बंदर कोठे आहे?

13 / 25

मनसर टेकड्या कोणत्या जिल्ह्यात आहेत?

14 / 25

झूम हा कशाचा प्रकार आहे?

15 / 25

पृथ्वीच्या सर्वात मधल्या थराला काय म्हणतात?

16 / 25

खालीलपैकी कोणती पर्वतरांग जगातील सर्वोच्च पर्वतरांग आहे?

17 / 25

मांजरा पठार कुठल्या भागात आहे?

18 / 25

गोमती, घागरा आणि कोसी या नद्या कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत?

19 / 25

यमुना व गंगा या दोन नद्यांचा संगम कोठे होतो?

20 / 25

इंदिरा पॉईंट कोणत्या बेटावर आहे?

21 / 25

यमुना नदीच्या काठावर खालीलपैकी कोणते शहर नाही?

22 / 25

भारतामधील खालीलपैकी कोणती नदी त्रिभुज प्रदेश निर्माण करीत नाही?

23 / 25

भारताच्या भू सीमा किती देशांना भिडतात.

24 / 25

कर्कवृत्त कोणत्या राज्यातून जात नाही?

25 / 25

अरवली पर्वत रांगेत कोणते खडक आढळतात?

Your score is

0%

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Comment