General Knowledge Test ! General Knowledge Test Paper | सामान्यज्ञान सराव टेस्ट पेपर सोडवा – 54

By MPSC Corner

General Knowledge Test ! General Knowledge Test Paper | सामान्यज्ञान सराव टेस्ट पेपर सोडवा – 54

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

🔥 आजची सामान्यज्ञान टेस्ट ही TCS व IBPS , पोलीस भरती , ईतर सर्व सरळसेवा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

=================================

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.MpscCorner.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

===============================

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 25

⏺ Passing – 13

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

सामान्यज्ञान [ GK ] सराव टेस्ट सोडवा.

[ सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त]

1 / 25

प्रकाश संश्लेषण होण्याचा कालावधी..... आहे?

2 / 25

बाळ गंगाधर टिळक संपादित करत असलेले मराठी भाषेतील दैनिक वृत्तपत्र कोणते होते?

3 / 25

विनिंग द इनर बॅटल हे पुस्तक कोणत्या खेळाडूचे आहे?

4 / 25

मान्सून हा शब्द कोणत्या भाषेतून घेतला गेला आहे?

5 / 25

भारतामध्ये पहिली आपत्ती व्यवस्थापन योजना कोणी जाहीर केली होती?

6 / 25

12 ऑक्टोबर 2005 रोजी कोणता अधिनियम लागू झाला?

7 / 25

वारंवार येणाऱ्या पुरामुळे बिहारचे दुःख म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नदीचे नाव काय आहे?

8 / 25

परदेशात प्रवास करण्याचा अधिकार हा भारतीय राज्यघटनेचा अनुच्छेद..... मध्ये समाविष्ट आहे?

9 / 25

भवानी पाठक आणि देवी चौधुरनि खालीलपैकी कोणत्या विद्रोहांशी संबंधित आहे?

10 / 25

1852 मध्ये..... यांनी मद्रास नेटिव्ह असोसिएशनची स्थापना केली?

11 / 25

भारतातील कोणत्या पर्वतरांगाला युवा वलीत पर्वते असे संबोधले जाते?

12 / 25

अंदमान आणि निकोबार बेटांपैकी कोणत्या बेटावर भारतातील एकमेव सक्रिय ज्वालामुखी आहे?

13 / 25

खालीलपैकी कोणत्या घटना दुरुस्ती अधिनियमाने भारतीय राज्यघटनेतून मूलभूत कर्तव्य जोडली गेली?

14 / 25

प्लासीची लढाई..... मध्ये झाली?

15 / 25

खालीलपैकी कोणत्या अनुच्छेतात मूलभूत हक्कांच्या अंमलबजावणीसाठी सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा हक्क  आहे?

16 / 25

...... हे वाईन आणि बियर यासारख्या पेयातील एक अल्कोहोल आहे?

17 / 25

भारताच्या...... च्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण ही भारतातील आपत्ती व्यवस्थापनाची सर्वोच्च संस्था आहे?

18 / 25

खालीलपैकी कोणाला भारताचा मार्टिन ल्युथर किंग म्हणून ओळखले जाते?

19 / 25

....... च्या नागरिकत्व अधिनियमानुसार भारतीय नागरिकत्वाचे संपादन आणि निश्चितीकरण केले जाते?

20 / 25

खालीलपैकी कोणते भारतीय नागरिकत्व प्राप्त करण्याची पद्धत नाही?

21 / 25

खालीलपैकी कोणते भारतातील पहिले रामसर क्षेत्र आहे?

22 / 25

कोणत्या भारतीय राज्यांमध्ये सांचीचा स्तूप आहे?

23 / 25

भारतातील कोणते राज्य हे तेथील विस्तीर्ण पसरलेल्या खारफुटी जंगलासाठी ओळखले जाते?

24 / 25

कोणत्या घटना दुरुस्तीनुसार मूलभूत कर्तव्यांचा समावेश भारतीय राज्यघटनेत करण्यात आला?

25 / 25

भारतीय राज्यघटनेच्या कलम....... मध्ये नागरिकांच्या मूलभूत कर्तव्यांचा उल्लेख केला आहे?

Your score is

0%

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Comment