Marathi Grammar Test ! मराठी व्याकरण सराव प्रश्नसंच – 7

By MPSC Corner

☄MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

एकूण प्रश्न – 20

 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Passing – 10

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍
🪀• खाली दिलेल्या Start या बटणावर Click करून मराठी व्याकरण सराव टेस्ट -7 सोडवा. 

 

0

मराठी व्याकरण सराव टेस्ट - 7

1 / 20

शुद्ध शब्दयोगी अव्यये खालील पैकी कोणते ?

2 / 20

'अचेतन' शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे?

3 / 20

देव या शब्दाला समानार्थी नसलेला शब्द ओळखा.

4 / 20

'आकडा' शब्दाचा खालीलपैकी कोणता अर्थ बरोबर नाही ?

5 / 20

'हिमालय पर्वत आहे.' या वाक्यातील कर्म कोणतेवआहे ?

6 / 20

दुधाचा पेला भरलेला नाही- या वाक्याचे होकारार्थी वाक्य बनवा.

7 / 20

संस्कृतमध्ये क्रियापदाला........... म्हणतात.

8 / 20

'अष्टपैलू साहित्यिक म्हणून कोणास ओळखले जाते ?

9 / 20

'मामा येथे क्वचित येतात.' या वाक्यातील क्रियाविशेषण अव्ययाचा प्रकार ओळखा.

10 / 20

आईवडीलांनी मुलांना मायेने वाढविले. प्रयोग ओळखा.

11 / 20

पूर्ण भविष्यकाळ क्रियापद खालीलपैकी कोणते ?

12 / 20

व्यंजनांना अक्षरत्व येण्यासाठी काय करावे?

13 / 20

भक्तांसाठी पंढरपूरला विठ्ठल अठ्ठावीस युगे विटेवर उभा आहे. या वाक्यातील विशेषण ओळखा.

14 / 20

निसर्ग कवि ' म्हणून कोणास ओळखले जाते.

15 / 20

राजाने राजवाडा बांधला' या वाक्यातील प्रयोग कोणता ?

16 / 20

पुढील शब्दांमधून कमळ शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द कोणता ?

17 / 20

ही पाहा बस आली.या वाक्यातील काळ ओळखा.

18 / 20

'किरण चपाती खातो.' या वाक्याचे रीति भूतकाळी वाक्य कोणते आहे ?

19 / 20

लंगोटीयार'  समास ओळखा.

20 / 20

शुद्ध शब्द ओळखा.

Your score is

0%

✓ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.
Join करा आमचे Telegram चॅनल.

Leave a Comment

close button