General Knowledge Practice Test ! सामान्यज्ञान सराव प्रश्नसंच – 7

By MPSC Corner

☄MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

एकूण प्रश्न – 20

Passing – 10


✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🪀• खाली दिलेल्या Start या बटणावर Click करून सामान्यज्ञान सराव टेस्ट -7 सोडवा.

0

सामान्यज्ञान सराव टेस्ट - 7

1 / 20

2023 ची मिस इंडिया नंदनी गुप्ता ही कोणत्या राज्याची आहे ?

2 / 20

1899 मध्ये राष्ट्रभक्त समूह कोणी स्थापन केला ?

3 / 20

मैकल पर्वत ' रांगा खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे ?

4 / 20

1799 मध्ये कोठे झालेल्या युद्धात टिपू सुलतान मरण पावला ?

5 / 20

सन 1858 च्या राणीच्या जाहीरनाम्यानुसार कोणत्या धोरणाचा अंत करण्यात आला? (PSI - 2013)

6 / 20

प्रसिद्ध अजिंठा या ठिकाणच्या लेण्या या प्रामुख्याने कोणत्या धर्माच्या आहेत?

7 / 20

महाराष्ट्र भूषण पुरस्काराची रक्कम किती आहे ?

8 / 20

खालीलपैकी पर्यायातील विसंगत पर्याय ओळखा.

9 / 20

औद्योगिक क्रांतीचा प्रारंभ कोणत्या देशात झाला?

10 / 20

तराई क्षेत्र ....... प्रदेश आहे.

11 / 20

16 एप्रिल 2023 रोजी भारतीय रेल्वे सुरू होऊन किती वर्षे पूर्ण झाली ?

12 / 20

मुंबई पोलीस अधिनियम कोणत्या वर्षीचा आहे ?

13 / 20

द्वैभाषिक मुंबई राज्याचे पहिले मुख्यमंत्री कोण होते ?

14 / 20

खालीलपैकी कोणत्या पर्वत महाराष्ट्रातील प्रमुख जलविभाजक आहे ?

15 / 20

भीमा नदी खालीलपैकी कोणत्या राज्यातून वाहत नाही ?

16 / 20

इ.स. 1498 मध्ये पोर्तुगीज खलासी वास्को द गामा भारताच्या कोणत्या बंदरात येऊन पोहचला ?

17 / 20

महाराष्ट्र देशा व पहावा विठ्ठल हे प्रसिद्ध छायाचित्र संग्रह कोणाचे आहे ?

18 / 20

महाराष्ट्रात उच्च न्यायालयाचे खंडपीठ कोठे नाही ?

19 / 20

'भाग्यापेक्षा जास्त कर्मावर भर द्या.' हा कोणत्या सामाजिक संस्थेचा उद्देश होता?

20 / 20

भारताची परदेशातील गुप्तचर यंत्रणा कोणती आहे ?

Your score is

0%

✓ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Join करा आमचे Telegram चॅनल.

Leave a Comment

close button