Current Affairs Test ,Chalu Ghadamodi Test ,चालू घडामोडी सराव टेस्ट – 6

By MPSC Corner

☄MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

एकूण प्रश्न – 15

Passing – 8


✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🪀• खाली दिलेल्या Start या बटणावर Click करून चालू घडामोडी सराव सराव टेस्ट -6 सोडवा. 

 

0

चालू घडामोडी सराव टेस्ट - 6

1 / 15

शरद यादव ' हे चर्चेतील व्यक्तिमत्व कशा संबंधित आहे ?

2 / 15

प्रवासी भारतीय सन्मान पुरस्कार कोणाला मिळाला आहे ?

3 / 15

"ऑनलाइन जुगाराव बंदी " घालणाऱ्या विधेयकाला नुकतेच कोणत्या राज्याच्या राज्यपालांनी मंजुरी दिली ?

4 / 15

भारतातील पहिली नदीच्या खालून मेट्रो ट्रेन कोणत्या शहरात सुरु झालेली आहे ?

5 / 15

वर्ल्ड ऑफ स्टॅटिस्टिक्सनुसार जगातील सर्वाधिक गुन्हेगारी देशाच्या क्रमवारीत भारत कितव्या क्रमांकावर आहे ?

6 / 15

25 जानेवारी 2023 रोजी 74 व्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपतींनी किती पद्म पुरस्कार प्रदान करण्यास मान्यता दिली ?

7 / 15

पंडित हरिप्रसाद चौरसिया जीवन गौरव पुरस्कार 2023 कोणाला प्रदान करण्यात आला ?

8 / 15

संसद रत्न पुरस्कार गौरव एकूण किती खासदारांना प्रदान करण्यात आला ?

9 / 15

प्रख्यात हिंदी लेखक व कादंबरीकार डॉक्टर ज्ञान चतुर्वेदी यांना त्यांच्या पागलखाना या कादंबरीसाठी कोणता सन्मान जाहीर झाला ?

10 / 15

कोणत्या राज्याच्या गोंड पेंटिंगला GI टॅग मिळाला आहे ?

11 / 15

युनोस्कोच्या जागतिक वारसा स्थळांमध्ये नुकतेच समाविष्ट झालेले (रुद्रेश्वर रामाप्पा मंदिर ) कोणत्या राज्यात स्थित आहे ?

12 / 15

युनिसेफ इंडिया चा राष्ट्रीय सदिच्छा दूत म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली ?

13 / 15

कोणत्या राज्य सरकारने आता ओबीसीच्या यादीमध्ये " ट्रान्सजेंडर व्यक्तींचा " समावेश केला आहे ?

14 / 15

शेतकऱ्यातील आपापसातील वाद मिटवण्यासाठी महाराष्ट्र शासनाने कोणती योजना आलेली आहे ?

15 / 15

महिला आशियाई कुस्ती स्पर्धा " कोणत्या देशात पार पडल्या ?

Your score is

0%

 

✓ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Join करा आमचे Telegram चॅनल.

Leave a Comment

close button