⛔️ म.जोतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त विशेष माहिती⛔️

By MPSC Corner

⛔️ म.जोतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त विशेष माहिती⛔️


📌 जन्म : 11 एप्रिल 1827, पुणे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

📌 मूळ गाव : कटगुण (जि. सातारा)

▪️ मृत्यू : 28 नोव्हेंबर 1890

🔰 थॉमस पेन यांच्या राइट्स ऑफ मॅन या ग्रंथाचा विशेष प्रभाव.

🔰सार्वजनिक सत्यधर्म हा शेवटचा धर्मग्रंथ त्यांच्या मृत्यूनंतर प्रकाशित

▪️1848 पुण्यात बुधवार पेठेतील भिडयांच्या वाड्यात मुलींची पहिली शाळा सुरू

▪️ 1864 विधवा पुनर्विवाह

▪️1863 बाल हत्याप्रतिबंधक गृहाची स्थापना

▪️ 24 सप्टेंबर 1873 सत्यशोधक समाजाची स्थापना

📕 साहित्यसंपदा :

🎯 1855-तृतीय रत्न-नाटक.

 🎯1869 – छ. शिवाजीराजे भोसले यांचा पोवाडा.

🎯 1869-ब्राह्मणांचे कसब.

🎯 1873-गुलामगिरी.

🎯 1885 – सत्सार (नियतकालिक)

🎯 1885- इशारा

🎯 1883- शेतकऱ्यांचा आसूड.

🎯 1891 – सर्वाजनिक सत्यधर्म

🔰 11 मे 1888 – महात्मा पदवी (मुंबईच्या जनतेने, रावबहादूर विठ्ठलराव कृष्णाजी वडेकर यांनी)

😍 गौरवोद्गार ;

☄ हिंदुस्थानचा बुकर वॉशिंग्टन : बडोदाधिपती सयाजीराव गायकवाड यांनी दिली.

☄ महाराष्ट्राचे मार्टिन ल्युथर : शाहू महाराज यांचे गौरवोद्गार.

❇️ माहिती आवडल्यास आपल्या जवळच्या मित्रांना नक्की share करा.😍

Join करा आमचे Telegram चॅनल.

Leave a Comment

close button