History Test ! Itihas test! इतिहास सराव प्रश्नसंच – 7

By MPSC Corner

📌 MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त.

📕 इतिहास सराव प्रश्नसंच – 7


🟤 एकूण प्रश्न – 15

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

✅ Passing – 8


 

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

 

🔴• खाली दिलेल्या Start या बटणावर Click करून सराव टेस्ट सोडवा. 

 

0

इतिहास सराव टेस्ट - 7

1 / 15

फ्रेंच राज्यक्रांतीने जगाला कोणते मूल्य दिले ?

2 / 15

भारतात मुलकी शासन पद्धती कोणी सुरू केली  ?

3 / 15

भारतासंदर्भात वसाहत स्वराज्याची मागणी म्हणजे 'चांदोबाची मागणी' असा उल्लेख कोणी केला? (STI - 2014)

4 / 15

इ.स. 1450 मध्ये छपाई यंत्राचा छपाई यंत्राचा शोध कोणी लावला ?

5 / 15

ग्रँड ट्रक मार्ग कोणत्या शहरांना जोडला जातो? (ASO - 2011 )

6 / 15

सन 1858 च्या राणीच्या जाहीरनाम्यानुसार कोणत्या धोरणाचा अंत करण्यात आला? (PSI - 2013)

7 / 15

इ.स.वी. सणाचे 13 वे ते 16 शतक कोणते युग म्हणून ओळखले जाते ?

8 / 15

कर्नाटकच्या कोणत्या युद्धात इंग्रजांनी फ्रेंचांचा निर्णायक पराभव केला ?

9 / 15

औद्योगिक क्रांतीचा प्रारंभ कोणत्या देशात झाला?

10 / 15

अयोग्य जोडी निवडा ( ASO 2013)

11 / 15

इ.स. 1498 मध्ये पोर्तुगीज खलासी वास्को द गामा भारताच्या कोणत्या बंदरात येऊन पोहचला ?

12 / 15

1799 मध्ये कोठे झालेल्या युद्धात टिपू सुलतान मरण पावला ?

13 / 15

लॉर्ड कर्झन कालीन रॅले आयोग चा संबंध.........होता. ( ASO -2013)

 

3) उच्च

14 / 15

आधुनिक भारतात स्थानिक स्वराज्य सरकार....... ने सुरू केले ?

15 / 15

कोणत्या गव्हर्नर जनरलनी इनाम कमिशन 1828 ला नेमले ? (PSI - 2016)

Your score is

0%

 

😍 स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Join करा आमचे Telegram चॅनल.

Leave a Comment

close button