Police Bharti Test ! पोलीस भरती सराव टेस्ट – 5

By MPSC Corner

☄MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.


एकूण प्रश्न – 20

Passing – 10


✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍


🪀• खाली दिलेल्या Start या बटणावर Click करून पोलीस भरती सराव टेस्ट – 5 सोडवा.

 

0

पोलीस भरती सराव टेस्ट - 5

बैराट ' शिखर हे कोणत्या पर्वत रांगेत आहे ?

273*4 या संख्येला 11 ने पूर्ण भाग जाण्यासाठी * च्या ठिकाणी खालीलपैकी कोणता अंक असावा.

प्लासीची लढाई खालीलपैकी कोणत्या साली झाली?

खालीलपैकी अयोग्य पर्याय निवडा.

'मृच्छकटिक' हा काव्यग्रंथ कोणी लिहिला?

एका त्रिकोणाचा पाय 30 सेमी असुन क्षेत्रफळ 630 चौ.से.मी आहे. तर त्या त्रिकोणाची उंची..... सेंमी आहे?

प्रकाश संश्लेषण प्रक्रियेत सौरऊर्जेचे रूपांतर कोणत्या उर्जेत होते ?

2023 ची मिस इंडिया नंदनी गुप्ता ही कोणत्या राज्याची आहे ?

हैदराबाद मुक्तिसंग्रामाचे शिल्पकार स्वामी रामानंद तीर्थ यांचे मूळ नाव काय आहे?

1 ते 17 या सर्व संख्यांची बेरीज किती ?

आईवडीलांनी मुलांना मायेने वाढविले. प्रयोग ओळखा.

खालील कोणत्या शब्दांची रूपे दोन्ही वचनी सारखीच असतात.

मुंबई पोलीस अधिनियम कोणत्या वर्षीचा आहे ?

पिकलेला आंबा गोड लागतो. अधोरेखित विशेषणाचा प्रकार ओळखा.

√121 + √100 + √64 + √81 = ?

'रामाने शिवधनुष्य मोडले या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा.

भारत जगाच्या एकुण क्षेत्रापैकी........ टक्के भूक्षेत्र व्यापतो ?

हडप्पा संस्कृतीमध्ये महास्नानगृह कोणत्या ठिकाणी सापडले आहे?

'आग्रही' त्याच्या विरुद्धार्थी शब्द पुढीलपैकी कोणता?

खालीलपैकी कोणता धातु चुंबकीय पदार्थ नाही?

Your score is

0%

 

✓ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Comment