Bhugol Test ! भूगोल सराव टेस्ट – 9

By MPSC Corner

☄MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

 


एकूण प्रश्न – 15

Passing – 8


✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🪀• खाली दिलेल्या Start या बटणावर Click करून भूगोल सराव टेस्ट – 9 सोडवा. 

 

 

 

0

भूगोल सराव प्रश्नसंच - 9

1 / 15

तपांबर हा पृथ्वीच्या लगतचा वातावरणाचा भाग पृथ्वीच्या पृष्ठभागापासून सुमारे .... कि. मी. उंचीपर्यंत आढळतो.

2 / 15

गोवा राज्याची सीमा महाराष्ट्रातील या एकमेव जिल्ह्यास लागून आहे.

3 / 15

दोन्ही ध्रुवापासून समान अंतरावर असलेले अक्षवृत्त कोणते ?

4 / 15

सुंदरबन ' हा त्रिभुज प्रदेश कोणत्या राज्यात स्थित आहे ?

5 / 15

महाराष्ट्रातून वाहणाऱ्या खालील नद्यांचा दक्षिणेकडून उत्तरेकडे कोणता क्रम बरोबर आहे?

6 / 15

पुढीलपैकी कोणता घाट खानदेश व मराठवाडा या दोन प्रांतांना जोडण्याचे काम करतो.

7 / 15

............ नदीला खानदेश कन्या म्हणून ओळखले जाते.

8 / 15

महाराष्ट्रात सर्वात जास्त समुद्र किनारा कोणत्या जिल्ह्याला लाभला आहे ?

9 / 15

सूर्यमालेतील सूर्यापासून सर्वात जवळचा ग्रह कोणता?

10 / 15

पर्वतीय मृदेस........ मृदा म्हणून ओळखले जाते.

11 / 15

भारतीय मान्सूनवर प्रभाव टाकणारा एल-निनो प्रवाह हा खालीलपैकी कोठे निर्माण होतो ?

12 / 15

बैराट ' शिखर हे कोणत्या पर्वत रांगेत आहे ?

13 / 15

महाराष्ट्राच्या पठारावर...... मृदा आढळते.

14 / 15

पुढीलपैकी कोणते खलाटी चे वैशिष्ट्य नाही.

15 / 15

पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यात कटक मंडळ नाही ओळखा.

Your score is

0%

 

✓ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Join करा आमचे Telegram चॅनल.

Leave a Comment

close button