🎯  एप्रिल 2023 चे महत्त्वाचे चालू घडामोडींवर आधारित प्रश्नोत्तरे

By MPSC Corner

🎯  एप्रिल 2023 चे महत्त्वाचे चालू घडामोडींवर आधारित प्रश्नोत्तरे.


1. केंद्र सरकारच्या पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्रातील कर्यक्रम समितीच्या अध्यक्ष पदी कोणाची निवड झाली आहे?

Ans- सुधीर मुनगंटीवार✅


२. पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्र कोणत्या राज्यात आहे?

Ans- राजस्थान ✅


३) डॉमिनल राब यांनी कोणत्या देशाच्या उप पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला आहे?

Ans- ब्रिटन ✅


४) संयुक्त राष्ट्रानी कोणते दशक हे स्वदेशी भाषा दशक म्हणून जाहीर केले आहे?

Ans – २०२२-२०३२✅


५) महाराष्ट्र राज्याच्या कोणत्या जिल्याला संजय गांधी निराधार योजनेचे अनुदान घरपोच वाटपासाठी महाराष्ट्र सरकारचा प्रशासकीय गतिमानतेचा प्रथम पुरस्कार मिळाला आहे?

Ans- जळगाव✅


६) महाराष्ट्र शासनाच्या प्रशासकीय गतिमान पुरस्कारा मध्ये कोणत्या महानगरपालिकेला प्रथम पुरस्कार मिळाला आहे?

Ans- नागपूर✅


७) टी-२०क्रिकेट मध्ये सर्वाधिक झेल घेणाऱ्या विकेट कीपर मध्ये कोणता खेळाडू प्रथम स्थानावर गेला आहे?

Ans- एम एस धोनी✅


८) टी-२० क्रिकेट मध्ये एम एस धोनी ने विकेट कीपरिंग मध्ये सर्वाधिक किती झेल घेतले आहेत?

Ans- २०८✅


९) केंद्रीय गृह मंत्रालयाच्या अहवालानुसार देशात कोणते राज्य वृद्धा वरील होणाऱ्या आत्याच्यारात प्रथम क्रमांकावर आहे?

Ans- महाराष्ट्र✅


१०) देशात वृद्धावरील होणाऱ्या अत्याच्यारामध्ये महाराष्ट्र नंतर कोणत्या राज्याच्या क्रमांक आहे ?

Ans- मध्यप्रदेश ✅


११) महाराष्ट्र राज्यातील कोणत्या जिल्याला केंद्र सरकारचा पंतप्रधान पुरस्कार मिळाला आहे ?

Ans- सोलापूर ✅


१२) कोणत्या राज्याच्या मिशन युथ उपक्रमाला केंद्र सरकारच्या पंतप्रधान पुरस्कारा ने सन्मानित करण्यात आले आहे?

Ans- जम्मू आणि कास्मीर ✅


१३) कोणत्या राज्याच्या गरजूसाठी अवयव प्रत्यरोपण उपक्रमांस उत्कृष्ट सार्वजनिक प्रशासनासाठी पंतप्रधान पुरस्काराने गौरविण्यात आले आहे?

Ans- गुजरात ✅


१४) आर्थिक आणि सामाजिक पायाभूत सुविधाच्या नियोजनासाठी केंद्र सरकारच्या कोणत्या योजनेची निवड पंतप्रधान पुरस्कारा साठी करण्यात आली आहे?

Ans- पीएम गती शक्ती योजना✅


१५) महाराष्ट्र राज्यातील कोणत्या जिल्यातील सोलार इंडस्ट्रिज कंपनी भारतीय सैन्य दलाला मानवरहित हवाई वाहन शस्त्र पुरवठा करणार आहे?

Ans- नागपूर ✅


१६) कोणते शस्त्र हे मानव रहित हवाई वाहणावर आधारित पहिले स्वदेशी शस्त्र आहे?

Ans- नागस्त्र-१ ✅


१७) नागस्त्र-१ या शस्त्रा ची भेदन क्षमता किती मिटर आहे?

Ans- २ मीटर ✅


१८) नवी दिल्ली येथे कोणाच्या हस्ते १६ व्या नागरी सेवा दिनाच्या कार्यक्रमाचे उदघाट्न झाले?

Ans- जगदीप धनखड ✅


१९) कोणता दिवस जागतिक वसुंधरा दिन म्हूणन साजरा करण्यात येतो?

Ans- २२ एप्रिल ✅


२०) २२ एप्रिल हा जागतिक वसुंधरा दिवस साजरा करण्याची कल्पना कधी मांडण्यात आली?

Ans- १९७० ✅


२१) या वर्षी आशियाई क्रिकेट स्पर्धा कोणत्या देशात होण्याचे नियोजित आहे?

Ans-(A) पाकिस्तान


✓ आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Join करा आमचे Telegram चॅनल.

Leave a Comment

close button