Chalu Ghadamodi Test! चालू घडामोडी सराव टेस्ट – 7

By MPSC Corner

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त अशी आजची सराव टेस्ट.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

📙 चालू घडामोडी सराव टेस्ट – 7


📕 एकूण प्रश्न – 15

✅ Passing – 8

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🔴 खाली दिलेल्या Start या बटणावर Click करून टेस्ट चालू करा. 

 

 

0

चालू घडामोडी सराव टेस्ट - 7

1 / 15

सायबर गुन्हेगारीत महाराष्ट्र राज्याचा देशात कितवा क्रमांक आहे?

2 / 15

भारतातील पहिली नदीच्या खालून मेट्रो ट्रेन कोणत्या शहरात सुरु झालेली आहे ?

3 / 15

ज्येष्ठ सामाजिक कार्यकत्या व लेखिका सुधा मूर्ती यांना कोणत्या सन्मानाने गौरविण्यात आले.

4 / 15

पंडित हरिप्रसाद चौरसिया जीवन गौरव पुरस्कार 2023 कोणाला प्रदान करण्यात आला ?

5 / 15

ICC ने जाहीर केलेल्या अंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेट क्रमवारीत कोणता खेळाडू फलंदाजीत प्रथम क्रमांकावर आहे?

6 / 15

वंदे भारत रेल्वे च्या डब्यांची निर्मिती महाराष्ट्रात कोठे होणार आहे?

7 / 15

68 व्या फिल्मफेअर पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार कोणाला मिळाला आहे?

8 / 15

37 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा कोणत्या राज्यात आयोजित करण्यात येणार आहेत?

9 / 15

अणुऊर्जा आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ?

10 / 15

पहिली इलेक्ट्रिक शिवनेरी बस कोणत्या दोन स्थानकांदरम्यान धावली ?

11 / 15

महाराष्ट्रातील दादर येथील इंदू मिल मध्ये कोणाचे स्मारक उभरण्यासाठी मंजुरी मिळाली आहे?

12 / 15

68 व्या फिल्म फेअर पुरस्कार सोहळ्यामध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार कोणाला मिळाला आहे?

13 / 15

2023 ची मिस इंडिया नंदनी गुप्ता ही कोणत्या राज्याची आहे ?

14 / 15

कोणत्या देशामध्ये सध्या लष्करी आणि निमलष्करी दलामध्ये सत्तेसाठी संघर्ष सुरु आहे?

15 / 15

एसटी महामंडळाचा सदिच्छा दूत म्हणून कोणाची निवड करण्यात आली ?

Your score is

0%

 

▪️स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Comment

close button