🎯 Chalu Ghadamodi चालू घडामोडी वनलायनर प्रश्न.

By MPSC Corner

चालू घडामोडी


3 दिवस बाकी आहेत मुंबई पेपर साठी एकदा रिविजन करा. खूप imp पॉईंट काढलेले आहेत.◾️ पहिली वंदे मातरम – दिल्ली ते वाराणसी
◾️ 15  वी वंदे मातरम – तिरुअनंतपुरम ते कासारगोड ( केरळ )🔸 तुर्कीये मदत करण्यासाठी –  ऑपरेशन दोस्त
🔸 सुदान मधील भारतीयांच्या सूटकेसाठी –  ऑपरेशन कावेरी मोहीम
🔸 युक्रेन मधील भारतीयांच्या सुटकेसाठी – ऑपरेशन गंगा
🔸 हरवलेल्या बालकांचा शोध घेण्यासाठी  –  ऑपरेशन मुस्कान✅️ 28 मे – स्वातंत्र्यवीर गौरव दिन


✅️ आंध्र प्रदेशाची नवीन राजधानी  –  विशाखापट्टणम◾️ सर्वोच्च न्यायालयाच्या 73 व्या वर्धापन दिनाचे प्रमुख पाहुणे – न्या. सुनदेश मेनन ( सिंगापूरचे मुख्य न्यायाधीश )

◾️ इ – प्रणाली लागू करणारे महाराष्ट्रातील पहिले न्यायालय – धाराशिव (  8 जानेवारी 2023 )
◾️ राज्यसभेचे पदसिद्ध सभापती उपराष्ट्रपती असतात. ( सध्या – जगदीप धनखड )

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

◾️ राजद्रोह संदर्भातील कलम  – कलम 124 ( अ )🔸 मुख्य निवडणूक आयुक्त –  राजीव कुमार ( 2025 पर्यंत )
🔸 निवडणूक आयोग स्थापना –  25 जानेवारी 1950 ( कलम 324 )
🔸 मुख्यालय – नवी दिल्ली
🔸 पहिले मुख्य निवडणूक आयुक्त – सुकुमार सेन◾️ 28 वी महानगरपालिका ( महाराष्ट्र ) –  इचलकरंजी ( 5 मे 2022 )◾️ महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष – राहुल नार्वेकर ( 16 वे )

◾️ भारताचे 50 वे सरन्यायाधीश – डी.वाय.चंद्रचूड

◾️ महाराष्ट्र राज्य बालक संरक्षण आयोग-  सुशीबेन शहा


◾️ आम आदमी पार्टी या पक्षाला राष्ट्रीय दर्जा प्राप्त ( 6 वा )
राष्ट्रीय पक्ष – काँग्रेस , भाजपा , बहुजन समाज पक्ष , मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष , नॅशनल पीपल्स पार्टी  ,  आम आदमी पार्टी

🔸 भारताचे कार्यकारी लोकपाल – प्रदीप कुमार मोहंती

🔸 महाराष्ट्र राज्य महाधिवक्ता –  डॉक्टर बिरेंद्र सराफ


◾️ पुस्तकाचे गाव पहिले – भिल्लार
पोंभुर्ले , श्रीरामपूर , नवेगाव ,  वेरूळ व          चिखलदरा पुस्तकांचे गाव म्हणून घोषित.

🔸 भारतातील पहिली वॉटर टॅक्सी सेवा – मुंबई

◾️ पहिले मधाचे गाव –  मांघर ( महाबळेश्वर  )

🔸 महाबळेश्वर येथे मधुमक्षिका पालन केंद्र.


🎯 नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देण्यात आले.

🎯 ( सिंधुदुर्ग ) चीपी विमानतळाला बॅ. नाथ पै यांचे नाव देण्यात आले.

◾️ हळद संशोधन व प्रक्रिया केंद्र =  हिंगोली जिल्हा

🔸 शिव स्वराज दिन – 6 जून

✅️ दहीहंडीला साहसी खेळाचा दर्जा  – ( 18 ऑगस्ट 2022 ) एकनाथ शिंदे यांनी पाच टक्के जागा गोविंदा खेळाडूंसाठी.

◾️ 3 डिसेंबर – दिव्यांग दिन

🔸 दिव्यांगांसाठी स्वतंत्र मंत्रालय सुरू (  एकनाथ शिंदे  ) करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य ठरले.

◾️ राजपथाचे नाव –  कर्तव्य पथ  ( इंडिया गेट ते राष्ट्रपती भवन )

🔸 स्टॅच्यू ऑफ इक्वलिटी – हैदराबाद 216 फूट


◾️ जगातील दुसरा सर्वात मोठा पुतळा.

🔸 स्टॅच्यू ऑफ पीस – श्रीनगर (  रामानुजाचार्य )

◾️ जगातील सर्वात उंच महादेवाची मूर्ती राज्यस्थान मध्ये.


🔸 अटल बोगदा – दहा हजार फुटापेक्षा उंच व सर्वाधिक लांब बोगदा.  ( लांबी – 9.02 km )


◾️ रोहतांग खिंडीदरम्यान
◾️ मनाली व लाहोलस्पिती यांना जोडणारा बोगदा

🔸 13 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट 2022-  हर तिरंगा अभियान

🔸 2023 प्रजासत्ताक दिनाचे पाहुणे –  इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष ( अब्देल फताह अल सीसी )

🔸 2020 प्रजासत्ताक दिनाचे पाहुणे ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष – ( जेलमेसीअस बोलसोनारो  )

🔸 देशातील पहिले गतिशक्ती केंद्रीय विद्यापीठ – गुजरात ( वडोदरा )
◾️ पहिले कुलगुरू –  डॉक्टर मनोज चौधरी

🔸 देशातील पहिला स्वच्छ सुजल प्रदेश – अंदमान आणि निकोबार या बेटांची घोषणा

🔸 चंदीगड विमानतळाचे शहीद भगतसिंग असे नामकरण.

🔸 देशातील पहिले फर्निचर पार्क  –   तमिळनाडूमधील थूथूकुडी येथे.

◾️ दिल्ली विद्यापीठ स्थापनेला 30 एप्रिल 2022 रोजी 100 वर्षे पूर्ण.

◾️ भारतातील सर्वात लांब पल्याची रेल्वे  –  विवेक एक्सप्रेस  ( 4189 km अंतर कापते )


◾️ इंटरपोल मुख्यालय –  लियोन ( फ्रान्स  )
🔸 आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी पोलीस संघटना
🔸 स्थापना – 1923
🔸 सदस्य – 195 देश◾️ मराठी तीतुका मिळवावा ( विश्व मराठी संमेलन )
🔸 आयोजन –  4 ते 6 जानेवारी 2023
🔸 ठिकाण – मुंबई
🔸 आयोजक –  मराठी भाषा विभाग महाराष्ट्र शासन


◾️ ‘ गर्जा महाराष्ट्र माझा ‘ या गीताला राज्य गीताचा दर्जा प्राप्त ( 19 फेब्रुवारी 2023 रोजी )
🔸 लेखक –  राजा निळकंठ बढे
🔸 गायक –  शाहीर कृष्णराव साबळे
🔸 संगीतकार –  श्रीनिवास खळे


◾️ इ – गव्हर्नर्स मध्ये
🔸 पहिले  –  पिंपरी चिंचवड महानगरपालिका
🔸 दुसरे – मीरा भाईंदर महानगरपालिका
🔸 तिसरे – नाशिक महानगरपालिका
🔸 चौथे –  मालेगाव महानगरपालिका✅️ विधवा प्रथा बंदीचा निर्णय घेऊन अंमलबजावणी करणारे पहिले गाव –  हेरवाड तालुका शिरोळा

Join करा आमचे Telegram चॅनल.

Leave a Comment

close button