महाराष्ट्र समाज सुधारक सराव टेस्ट सोडवा | Maharashtra Social Reformer Practice Test Paper | Samajsudharak Test – 24

By MPSC Corner

Maharashtra Social Reformer Practice Test Paper | Samajsudharak Test | महाराष्ट्र समाजसुधारक सराव टेस्ट सोडवा – 1

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

🔥 ही टेस्ट TCS व IBPS ,MPSC व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.MpscCorner.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 25

⏺ Passing – 13

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

महाराष्ट्र समाजसुधारक सराव टेस्ट सोडवा.

[ सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त]

1 / 25

कमवा व शिका या संकल्पनेचे मूळ जनक कोण?

2 / 25

उमाजी नाईक यांचा जन्म पुरंदर मधील कोणत्या गावात झाला?

3 / 25

शारदा सदनातील पहिल्या विद्यार्थिनी कोण होत्या?

4 / 25

पवनार येथील परमधाम आश्रम कोणा द्वारे स्थापित केला गेला.

5 / 25

अंधांसाठी पहिली शाळा बातमी सदन कोणी सुरू केली?

6 / 25

मुंबई गिरगाव येथे शारदा सदनाची स्थापना कोणी केली?

7 / 25

...... हे सत्यशोधक समाजाचे कार्यवाहक होते?

8 / 25

'अर्ली हिस्ट्री ऑफ डेक्कन' या ग्रंथाचे कर्ते......

9 / 25

कोणाचा उल्लेख 'आद्य मराठी कवयित्री' असा करणे चुकीचे ठरणार नाही?

10 / 25

संत बहिणाबाई खालीलपैकी कोणास समकालीन होत्या?

11 / 25

महाराष्ट्र दर्शन या ग्रंथाचे लेखक कोण?

12 / 25

'महाराष्ट्र केसरी' या वृत्तपत्राचे संस्थापकत्व कोणाकडे जाते?

13 / 25

राजर्षी शाहूंनी कोणत्या ठिकाणी डेक्कन 'रयत संस्थे'ची स्थापना केली होती?

14 / 25

'प्रभाकर' पत्राचे कर्ते यांना आपण 'भाऊ महाजन' या नावानेच ओळखतो.

15 / 25

जगन्नाथ शंकर शेठ यांनी........

16 / 25

गाडगे महाराज किंवा गोधडी बुवा म्हणून महाराष्ट्राला कोण ज्ञात आहे?

17 / 25

कोणत्या मराठी संतास खऱ्या अर्थाने 'आद्य समाजसुधारक' असे म्हणता येईल?

18 / 25

दुष्काळाच्या प्रश्नावरील खत फोडीच्या बंडाशी खालीलपैकी कोण संबंधित आहे?

19 / 25

खालीलपैकी कोणास आपण 'रँग्लर परांजपे' म्हणून ओळखतो?

20 / 25

...... यांनी नवयुग या साप्ताहिकाचा खास नाना पाटील गौरवांक काढून त्यांना 'क्रांतिसिंह' ही पदवी दिली.

21 / 25

'बहुजन समाज' हा शब्द ....... यांनी सन 1920 - 21 च्या दरम्यान महाराष्ट्रात रूढ केला.

22 / 25

...... या पुरोगामी राजास पंडित मदन मोहन मालवीय यांनी हिंदुस्थानातील शेवटचा आदर्श राजा या शब्दांत गौरविले आहे?

23 / 25

कोणत्या पाश्चात्य लेखकाने गोपाळकृष्ण गोखले यांची तुलना इटलीच्या काव्हूर या थोर पुरुषाशी केली होती?

24 / 25

मुंबई विद्यापीठाची एलएल. डी. जी सन्माननीय पदवी मिळविणारे पहिले भारतीय कोण ठरले?

25 / 25

'इष्ट असेल ते बोलणार व साध्य असेल ते करणार' हे आगरकरांनी चालविलेल्या कोणत्या वृत्तपत्राची ब्रीद वाक्य होते?

Your score is

0%

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Comment